नेपियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेपियर न्यू झीलंडमधील हॉक्स बे भागात असलेले प्रमुख शहर आहे. जून २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५८,१०० आहे.

हेस्टिंग्स सिटीपासून २० किमी अंतरावर असलेल्या या शहराला हेस्टिंग्स सिटीसह बे सिटीझ असे संबोधण्यात येते. दोन्ही शहरांत मिळून सुमारे १,२२,६०० व्यक्ती राहतात.

नेपियरचे माओरी भाषेतील नाव अहुरिरि आहे.