सेंट पीटर्स विद्यालय मैदान
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲडलेड, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९५० |
| |
शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
सेंट पीटर्स विद्यालय मैदान (किंवा मुख्य ओव्हल, सेंट पीटर्स कॉलेज) हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
२ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला.