सेक्टर १६ स्टेडियम
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | चंदिगढ |
| स्थापना | १९६६ |
| आसनक्षमता | ३०,०००[१] |
| मालक | चंदिगढ क्रिकेट असोसिएशन |
| प्रचालक | चंदिगढ जिल्हा क्रिकेट असोसिएशन |
| यजमान |
सीसीएल पंजाब दे शेर [२][३] पंजाब क्रिकेट संघ हरयाणा क्रिकेट संघ |
|
| |
| आंतरराष्ट्रीय माहिती | |
| एकमेव क.सा. |
२३-२७ नोव्हेंबर १९९०: वि. |
| प्रथम ए.सा. |
२७ जानेवारी १९८५: भारत वि. इंग्लंड |
| अंतिम ए.सा. |
८ ऑक्टोबर २००७: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
|
शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) | |
सेक्टर १६ मैदान (पंजाबी: ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ) हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे.
ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.
कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात सेक्टर १६ स्टेडियमवरून केली. जवळच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.
मोहालीमध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.
नोंदी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट
[संपादन]फलंदाजी
[संपादन]- सर्वाधिक धावा - नवज्योतसिंग सिद्धू (भारत) – २ सामन्यांमध्ये १८० धावा
- एका डावात सर्वाधिक धावा – जेफ मार्श (ऑस्ट्रेलिया) – १२६*
गोलंदाजी
[संपादन]- सर्वाधिक बळी - कपिल देव (भारत) – ३ सामन्यांमध्ये ४ बळी
- एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – तिरुमलाई शेखर (भारत) – ३/२३
कसोटी क्रिकेट
[संपादन]फलंदाजी
[संपादन]- सर्वाधिक धावा - रवी शास्त्री (भारत) – ८८ धावा
- एका डावात सर्वाधिक धावा – रवी शास्त्री (भारत) – ८८ धावा
गोलंदाजी
[संपादन]- सर्वाधिक बळी - वेंकटपती राजू (भारत) – १ सामन्यात ८ बळी
- एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – वेंकटपती राजू (भारत) – ६/१२
आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी
[संपादन]कसोटी
[संपादन]आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:
| दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| २३-२७ नोव्हेंबर १९९० | १ डाव आणि ८ धावा | धावफलक |
एकदिवसीय
[संपादन]आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:
| दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| २७ जानेवारी १९८५ | ७ धावा | धावफलक | |||
| २७ ऑक्टोबर १९८७ | १७ धावा | धावफलक | |||
| २५ डिसेंबर १९९० | ९ गडी | धावफलक | |||
| २१ जानेवारी १९९३ | ५ गडी | धावफलक | |||
| ८ ऑक्टोबर २००७ | ८ धावा | धावफलक |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "संग्रहित प्रत". 2021-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-06 रोजी पाहिले.
- ↑ "सीसीएलचा पहिला सामना सेक्टर १६ स्टेडियमवर". संडे गार्डियन (इंग्लिश भाषेत). 2017-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "पंजाब दे शेर आणि मुंबई हिरोज, २८ मार्च २०१५, क्रिकेट स्टेडियम, सेक्टर १६, चंदिगढ". अपना बॉलिवूड.कॉम. 2015-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ↑ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्लिश भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ/ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्लिश भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)