Jump to content

सियालकोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियालकोट
سیالکوٹ
पाकिस्तानमधील शहर
सियालकोट is located in पाकिस्तान
सियालकोट
सियालकोट
सियालकोटचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 32°29′50″N 74°32′10″E / 32.49722°N 74.53611°E / 32.49722; 74.53611

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत पंजाब
जिल्हा सियालकोट
क्षेत्रफळ ३,०१६ चौ. किमी (१,१६४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८४० फूट (२६० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १७,३३,२५२
  - घनता ३३२.५५ /चौ. किमी (८६१.३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


सियालकोट (उर्दू: سیالکوٹ) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. सियालकोट शहर पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात चिनाब नदीजवळ वसले असून ते लाहोरच्या १२० किमी उत्तरेस स्थित आहे.

अनेक शतकांचा इतिहास असलेले सियालकोट भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा ह्यांचे जन्मस्थान आहे.

क्रिकेट हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून सियालकोट स्टॅलियन्स हा येथील प्रमुख संघ आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत