श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१
Appearance
| श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१ | |||||
| तारीख | २६ जानेवारी – ५ मार्च १९९१ | ||||
| संघनायक | मार्टिन क्रोव (ए.दि., १-२ कसोटी) इयान स्मिथ (३री कसोटी) |
अर्जुन रणतुंगा | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९९१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३१ जानेवारी - ४ फेब्रुवारी १९९१ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- चरिथ सेनानायके (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२२-२६ फेब्रुवारी १९९१ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- चंडिका हथुरुसिंघा आणि सनत जयसूर्या (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

