चंदिगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंदिगढ 
Open Hand Monument in Chandigarh.jpg
भारतातील पहिले सुनियोजीत शहर .
प्रकारराजधानी,
केंद्रशासित प्रदेश
स्थानपंजाब, भारत
सरकारचे प्रमुख
  • Vijayendrapal Singh
वास्तुविशारद
स्थापना
  • इ.स. १९५३
लोकसंख्या
  • १०,५४,६८६ (इ.स. २०११)
क्षेत्र
  • ११,४०,००,००० वर्ग मीटर
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ३५० ±1 मीटर
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
जीएनडी ओळखण: 4329340-2
विकिडाटा

३०° ४४′ ०७.०८″ N, ७६° ४७′ २७.९६″ E

Blue pencil.svg
  ?चंदिगढ़/चंण्डीगढ़
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
चंदीगड सचिवालय
चंदीगड सचिवालय
गुणक: 30°45′N 76°47′E / 30.75°N 76.78°E / 30.75; 76.78
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
११४ चौ. किमी
• ३५० मी
राजधानी चंदिगढ
मोठे शहर चंदीगड [१]
जिल्हे
लोकसंख्या
घनता
९,००,६३५[२] (२९ वा) (२००१)
• २१,८८०/किमी
भाषा पंजाबी, इंग्रजी, हिंदी
महापौर प्रदीप छाबरा
आयुक्त आर. के. राव
राज्यपाल एस.एफ. रोड्रिग्‍ज
स्थापित १९६६
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

• १६०००१
• +१७२
• IN-CH
संकेतस्थळ: चंदीगडचॆ प्रशासकीय संकेतस्थळ
  1. संपूर्ण चंदीगड शहर केंद्रशासित आहे.
  2. भारत जनगणना

गुणक: 30°45′N 76°47′E / 30.75°N 76.78°E / 30.75; 76.78{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

चंदीगड ही पंजाबहरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पाँडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबीहिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

राजकारण[संपादन]