सेडन पार्क
Appearance
सेडन पार्क
| देश | न्यू झीलँड |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | वाइकाटो प्रदेश |
| स्थान | Hamilton Central |
| भौगोलिक गुणक | ३७°४७′१२″S १७५°१६′२७″E |
| अधिकृत उद्घाटनाचा दिनांक | 1950 |
| वास्तव्य करणारा | नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स |

सेडन पार्क हे न्यू झीलँडच्या हॅमिल्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.
या मैदानाच्या मध्यात ९ खेळपट्ट्या आहेत. या आळीपाळीने सामन्यांमध्ये वापरल्या जातात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |