रोझ बोल चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रोझ बाऊल चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रोझ बाऊल चषक ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका आहे. प्रथम रोझ बाऊल चषक मालिका १९८४-८५ साली ऑस्ट्रेलियात झाली. आत्तापर्यंत एकूण ३२ मालिका झाल्या आहेत.

निकाल[संपादन]

Series हंगाम आयोजन एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी न्यू झीलंड विजयी रद्द अनिर्णित मालिकेचा निकाल
१९८४-८५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८५-८६ न्यू झीलंड बरोबरीत
१९८६-८७ ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड
१९८७-८८ न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया
१९८८-८९ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८९-९० न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया
१९९०-९१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९९१-९२ न्यू झीलंड बरोबरीत
१९९२-९३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१० १९९३-९४ न्यू झीलंड न्यू झीलंड