मॅकलीन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅकलीन पार्क हे न्यू झीलँडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.