इयान स्मिथ (न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इयान स्मिथ (न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)

इयान डेव्हिड स्टॉकली स्मिथ (२८ फेब्रुवारी, १९५७:नेल्सन, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८० ते १९९२ दरम्यान ६३ कसोटी आणि ९८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.