Jump to content

"कोरीगड - कोराईगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
}}
}}


लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३०५० फुट उंच आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३०५० फूट उंच आहे.
गडाला चहूबाजुंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजाची चिलखती तटबंदी आहे. [[कर्नाळा]], [[माणिकगड]], [[प्रबळगड - मुरंजन|प्रबळगड]], [[माथेरान]], [[मोरगड]], [[राजमाची]], [[तिकोना]], [[तोरणा]], मुळशीचा जलाशय असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.
गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. [[कर्नाळा]], [[माणिकगड]], [[प्रबळगड - मुरंजन|प्रबळगड]], [[माथेरान]], [[मोरगड]], [[राजमाची]], [[तिकोना]], [[तोरणा]], मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.


==इतिहास==
==इतिहास==


११ मार्च [[इ.स. १८१८]] रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढुन यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला.
११ मार्च [[इ.स. १८१८]] रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला.
प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेले दारुकोठार व गडावरील प्राणहानी मुळे शरणागती पत्करली.
प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.


==छायाचित्रे==
==छायाचित्रे==
ओळ ३३: ओळ ३३:
==गडावरील ठिकाणे==
==गडावरील ठिकाणे==


;कोराई देवीचे मंदिर : गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुजी, शस्त्रसज्ज आहे. देवीची मूर्ती दीड मीटर ऊंच आहे.
;कोराई देवीचे मंदिर : गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
गडावरील एकुण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.
गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.


;गणेश टाके : गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कडयाच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.
;गणेश टाके : गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.


==गडावर जाण्याच्या वाटा==
==गडावर जाण्याच्या वाटा==


गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे.
गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे.
पुर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मुर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.
पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.


लोण्यावळ्या पासून २५ कि. मी. वर शहापुरला खाजगी वाहनाने जाता येते.
लोण्यावळ्यापासून २५ कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.


==संदर्भ==
==संदर्भ==

१०:२७, १७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


कोरीगड (शहागड)

कोरीगड (शहागड)
नाव कोरीगड (शहागड)
उंची १०१० मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव आंबवणे
डोंगररांग लोळावळा
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.

इतिहास

११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.

छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

कोराई देवीचे मंदिर
गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.

गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.

गणेश टाके
गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.

लोण्यावळ्यापासून २५ कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.

संदर्भ

बाह्य दुवे

नकाशा : http://wikimapia.org/#lat=18.619243&lon=73.385904&z=14&l=0&m=a&v=2