हरीश कापडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरीश कापडिया (११ जुलै, इ.स. १९४५:मुंबई, भारत - ) हे भारतीय गिर्यारोहक आणि लेखक आहेत. त्यांनी इंग्लिशमध्ये गिर्यारोहणाबद्दल अनेक पुस्तके लिहिली आहेत.

कापडिया यांना भारताचे राष्ट्रपती तसेच रॉयल जियोग्राफिक सोसायटीसह अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.