इ.स. १४८६
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे |
वर्षे: | १४८३ - १४८४ - १४८५ - १४८६ - १४८७ - १४८८ - १४८९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- निजाम-उल-मुल्क ह्या बहामनी सुलतानाच्या सरदाराची बिदरमध्ये हत्या झाल्यावर त्याचा मुलगा अहमद निजामशाहने बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली.
जन्म
[संपादन]- चैतन्य महाप्रभू, वैष्णव संतकवी.