Jump to content

२०२१-२२ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१-२२ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ८ डिसेंबर २०२१ – १८ जानेवारी २०२२
संघनायक पॅट कमिन्स (१ली, ३री-५वी कसोटी)
स्टीव्ह स्मिथ (२री कसोटी)
ज्यो रूट
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा ट्रॅव्हिस हेड (३५७) ज्यो रूट (३२२)
सर्वाधिक बळी पॅट कमिन्स (२१) मार्क वूड (१७)
मालिकावीर ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ७२व्या ॲशेस मालिकेंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही संघांनी काही सराव सामने खेळले. सदर मालिकेला व्होडाफोन ॲशेस मालिका असे ही संबोधले गेले.

२०१७ मध्ये काही अयोग्य घडल्यामुळे १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून टिम पेन याने तडकाफडकी राजीनामा दिला. २६ नोव्हेंबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला कर्णधारपदाची जवाबदारी दिली आणि स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार नेमले गेले. पर्थ येथे होणारी पाचवी कसोटी कोव्हिड-१९ संबंधातील नियमांमुळे अन्यत्र स्थानांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर मध्ये केली. सदर स्थानांतरित केलेली पाचवी कसोटीदेखील ॲडलेड कसोटी प्रमाणेच दिवस/रात्र खेळविण्यात येईल. पाचवी कसोटी होबार्टला खेळविण्यात आली.

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकत ॲशेस चषक राखला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला प्रतिष्ठित असे कॉम्पटन-मिलर पदक प्रदान करण्यात आले.

सराव सामने

[संपादन]

तीन-दिवसीय सामना:इंग्लंड वि इंग्लंड लायन्स

[संपादन]
२३-२५ नोव्हेंबर २०२१
धावफलक
वि
९८/० (२९ षटके)
हसीब हमीद ५३* (१०९)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ २९ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर पावसामुळेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील खेळ झाला नाही.

चार-दिवसीय सामना:इंग्लंड वि इंग्लंड लायन्स

[संपादन]
३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१
धावफलक
वि
२२६/४ (८० षटके)
झॅक क्रॉली ४५ (८०)
बेन स्टोक्स २/३१ (१२ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही.

तीन-दिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया I वि ऑस्ट्रेलिया II

[संपादन]
१-३ डिसेंबर २०२१
धावफलक
वि
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

चार-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड लायन्स

[संपादन]
९-१२ डिसेंबर २०२१
धावफलक
वि
२१३ (७०.५ षटके)
मार्क स्टीकेटी ३९ (३३)
लियाम नॉर्वेल ५/५८ (१६.५ षटके)
१०३ (४३.३ षटके)
जोश बोहानन २२ (४३)
मायकेल नेसर ५/२९ (१५.३ षटके)
३४९/४घो (८७ षटके)
ब्राइस स्ट्रीट ११९* (२५४)
डॉमिनिक बेस २/१५७ (३७ षटके)
३४७ (१२८.२ षटके)
जेम्स ब्रेसी ११३ (२९५)
मॅट रेनशॉ २/२६ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया अ ११२ धावांनी विजयी.
इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि डोनोव्हान कोच (द.आ.)
सामनावीर: मायकेल नेसर (ऑस्ट्रेलिया अ)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया अ, फलंदाजी.


मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
वि
१४७ (५०.१ षटके)
जोस बटलर ३९ (५८)
पॅट कमिन्स ५/३८ (१३.१ षटके)
४२५ (१०४.३ षटके)
ट्रॅव्हिस हेड १५२ (१४८)
ओलिए रॉबिन्सन ३/५८ (२३ षटके)
२९७ (१०३ षटके)
ज्यो रूट ८९ (१६५)
नॅथन ल्यॉन ४/९१ (३४ षटके)
२०/१ (५.१ षटके)
मार्कस हॅरिस* (१०)
ओलिए रॉबिन्सन १/१३ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)


२री कसोटी

[संपादन]
वि
४७३/९घो (१५०.४ षटके)
मार्नस लेबसचग्ने १०३ (३०५)
बेन स्टोक्स ३/११३ (२५ षटके)
२३६ (८४.१ षटके)
डेव्हिड मलान ८० (१५७)
मिचेल स्टार्क ४/३७ (१६.१ षटके)
२३०/९घो (६१ षटके)
ट्रॅव्हिस हेड ५१ (५४)
ज्यो रूट २/२७ (६ षटके)
१९२ (११३.१ षटके)
क्रिस वोक्स ४४ (९७)
झाय रिचर्डसन ५/४२ (१९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया २७५ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: मार्नस लेबसचग्ने (ऑस्ट्रेलिया)


३री कसोटी

[संपादन]
वि
१८५ (६५.१ षटके)
ज्यो रूट ५० (८२)
नॅथन ल्यॉन ३/३६ (१४.१ षटके)
२६७ (८७.५ षटके)
मार्कस हॅरिस ७६ (१८९)
जेम्स अँडरसन ४/३३ (२३ षटके)
६८ (२७.४ षटके)
ज्यो रूट २८ (५९)
स्कॉट बोलंड ६/७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: स्कॉट बोलंड (ऑस्ट्रेलिया)


४थी कसोटी

[संपादन]
वि
४१६/८घो (१३४ षटके)
उस्मान ख्वाजा १३७ (२६०)
स्टुअर्ट ब्रॉड ५/१०१ (२९ षटके)
२९४ (७९.१ षटके)
जॉनी बेअरस्टो ११३ (१५८)
स्कॉट बोलंड ४/३६ (१४.१ षटके)
२६५/६घो (६८.५ षटके)
उस्मान ख्वाजा १०१* (१३८)
जॅक लीच ४/८४ (२१.५ षटके)
२७०/९ (१०२ षटके)
झॅक क्रॉली ७७ (१००)
स्कॉट बोलंड ३/३० (२४ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)


५वी कसोटी

[संपादन]
वि
३०३ (७५.४ षटके)
ट्रॅव्हिस हेड १०१ (११३)
स्टुअर्ट ब्रॉड ३/५९ (२४.४ षटके)
१८८ (४७.४ षटके)
क्रिस वोक्स ३६ (४८)
पॅट कमिन्स ४/४५ (१३.४ षटके)
१५५ (५६.३ षटके)
ॲलेक्स कॅरे ४९ (८८)
मार्क वूड ६/३७ (१६.३ षटके)
१२४ (३८.५ षटके)
झॅक क्रॉली ३६ (६६)
स्कॉट बोलंड ३/१८ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)


नोंदी

[संपादन]
  1. ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी इंग्लंडचे कसोटी विश्वचषकामधून ८ गुण कापण्यात आले.