२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रित ट्वेंटी२० चषक
| २०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक | |
|---|---|
| व्यवस्थापक | नायजेरिया क्रिकेट संघटन |
| क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
| स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि प्ले-ऑफ |
| यजमान |
|
| विजेते |
|
| सहभाग | ५ |
| सामने | १२ |
| मालिकावीर |
|
| सर्वाधिक धावा |
|
| सर्वाधिक बळी |
|
२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २८ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान नायजेरियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा नायजेरिया क्रिकेट संघटनेने भरविली होती. यजमान नायजेरियासह गांबिया, घाना, सियेरा लिओन आणि रवांडा पाच देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. पैकी गांबिया आणि घाना या दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. योजनेनुसार कामेरूनचा संघसुद्धा स्पर्धेत सहभाग घेणार होता परंतु नंतर त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.
स्पर्धा गट फेरीनुसार खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. सर्व सामने लागोस मधील तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. गट फेरीतून यजमान नायजेरिया आणि रवांडा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या नायजेरियाला ५३ धावांनी पराभव करत रवांडाने चषक जिंकला. तर सियेरा लिओनने तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफ सामन्यात घानाला १० गडी राखून पराभूत करत तिसरे स्थान पटकावले.
गुणफलक
[संपादन]संघ |
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्र |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ४ | ४ | ० | ० | ० | ८ | २.८६२ | अंतिम सामन्यामध्ये बढती | |
| ४ | ३ | १ | ० | ० | ६ | २.९८९ | ||
| ४ | २ | २ | ० | ० | ४ | ०.९०३ | तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र | |
| ४ | १ | ३ | ० | ० | २ | -१.४९५ | ||
| ४ | ० | ४ | ० | ० | ० | -६.३५२ |
गट फेरी
[संपादन]वि |
५४ (१४.२ षटके) | |
गिसेले इशिमवे ३७ (२९) मिरियाम इशून ३/२० (२ षटके) |
एलन असांते १२ (१९) मार्गुराइट वुमिलिया ४/५ (३ षटके) |
- नाणेफेक : घाना महिला, क्षेत्ररक्षण.
- घानाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- घाना आणि रवांडा मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- घाना महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- एलिझाबेथ ॲनोर, एलन असांते, रोझाबेल असुमाडु, काटे अवुआह, फाती बावा, मिरियाम इशून, सिंथिया कोनाडु, इम्मान्युएला न्याबा, ऱ्ह्यादा ओफोरी, रशीदातु सालिया आणि फेलिसिया सेर्वा (घा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
९०/६ (२० षटके) | |
सलोम संडे ६१* (६३) जॅनेट कोवा २/३७ (४ षटके) |
मबिंटी किंग ३०* (४८) ब्लेसिंग एटीम २/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन महिला, क्षेत्ररक्षण.
- सियेरा लिओन महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- लिलियान उडे (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
२१/० (१.५ षटके) | |
एवा बॉब ८ (८) फेवर एसीब्गे ३/७ (३ षटके) |
लकी पिटी १४* (८) |
- नाणेफेक : गांबिया महिला, फलंदाजी.
- गांबियाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नायजेरिया आणि गांबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गांबिया महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नायजेरियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- हवा बडिजे, कुंबा बा, एवा बॉब, फाटोउ सीसे, सेका डिब्बा, फाटोउ फाये, मारी मेंडी, मारी शंबो, मईमुना सानो, फाटोउमाटा सिंघातेह आणि हॅडी वॉली (गां) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
४९ (१२.५ षटके) | |
मबिंती किंग ५९* (६३) सिंथिया कोनाडु १/२२ (४ षटके) |
काटे अवुआह १६ (१५) फाटु पेस्सिमा ४/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
- घाना आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सियेरा लिओनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- इवी येबोह (घा) हिने सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
७२/१ (११.५ षटके) | |
झैनाब कमारा १२* (२२) सिफा इंगाबिरे २/१४ (४ षटके) |
गिसेले इशिमवे ४१ (३८) झैनाब कमारा १/१० (०.५ षटक) |
- नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
- रवांडा आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सियेरा लिओनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि |
४३ (११ षटके) | |
फेलिसिया सेर्वा २८ (२८) सोसेह सानो ३/२८ (४ षटके) |
कॅथरिन मेंडी १२ (१४) जॅनेट अलारे ३/९ (३ षटके) |
- नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.
- गांबिया आणि घाना मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- घानाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- घानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- कॅथरिन मेंडी, सोसेह सानो (गां), जॅनेट अलारे आणि बीटराइस ओडुरो (घा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
६१/१ (९.५ षटके) | |
एलिझाबेथ ॲनॉर ११ (२१) लिलियान उडे ३/८ (४ षटके) |
केहिंदे अब्दुलकादरी ३४* (३६) बीटराइस ओडूरो १/१० (२ षटके) |
- नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.
- नायजेरिया आणि घाना मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नायजेरियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि |
४३/० (३.५ षटके) | |
कॅथरिन मेंडी ११ (२०) सिफा इंगाबिरे ३/९ (४ षटके) |
हेन्रीट इशिमवे २३* (१५) |
- नाणेफेक : गांबिया महिला, फलंदाजी.
- गांबिया आणि रवांडा मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- टिडा कस्सामा (गां) आणि मर्व्हिल उवासे (र) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि |
१४/६ (९ षटके) | |
मबिंटी सांकोह १६ (१५) कुंबा बा १/११ (२ षटके) |
फाटोउमाटा सिंघातेह ७ (१५) फाटु फेस्सिमा २/३ (२ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ९ षटकांचा खेळविण्यात आला.
- गांबिया आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सियेरा लिओनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
बाद फेरी
[संपादन]वि |
९१/० (१३.४ षटके) | |
ऱ्ह्यादा ओफोरी २४ (२०) फाटु पेस्सिमा ४/१४ (४) |
अमिनाता कमारा ४८* (४५) |
- नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.