Jump to content

१९४६-४७ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४६-४७
(१९४६-४७ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख २९ नोव्हेंबर १९४६ – ५ मार्च १९४७
संघनायक डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डॉन ब्रॅडमन (६८०) बिल एडरिच (४६२)
सर्वाधिक बळी रे लिंडवॉल (१८)
कॉलिन मॅककूल (१८)
डग राइट (२३)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९४६ - मार्च १९४७ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
२९ नोव्हेंबर - ४ डिसेंबर १९४६
द ॲशेस
धावफलक
वि
६४५ (१५८.६ षटके)
डॉन ब्रॅडमन १८७ (३१३)
डग राइट ५/१६७ (४३.६ षटके)
१४१ (६१.५ षटके)
वॉल्टर हॅमंड ३२ (१४५)
कीथ मिलर ७/६० (२२ षटके)
१७२ (४३.७ षटके)
जॅक आयकिन ३२ (१८)
अर्नी टोशॅक ६/८२ (२०.७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३२ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन

२री कसोटी

[संपादन]
१३-१९ डिसेंबर १९४६
द ॲशेस
धावफलक
वि
२५५ (९६.१ षटके)
बिल एडरिच ७१ (२३६)
इयान जॉन्सन ६/४२ (३०.१ षटके)
६५९/८घो (१७३ षटके)
डॉन ब्रॅडमन २३४ (३९६)
बिल एडरिच ३/७९ (२६ षटके)
३७१ (१०६.४ षटके)
बिल एडरिच ११९ (३७९)
कॉलिन मॅककूल ५/१०९ (३२.४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • फ्रेड फ्रीर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
१-७ जानेवारी १९४७
द ॲशेस
धावफलक
वि
३६५ (९७.३ षटके)
कॉलिन मॅककूल १०४* (१७४)
बिल एडरिच ३/५० (१०.३ षटके)
३५१ (१०८.५ षटके)
बिल एडरिच ८९ (२३७)
ब्रुस डूलँड ४/६९ (२७ षटके)
५३६ (११३.३ षटके)
आर्थर मॉरिस १५५ (३१७)
नॉर्मन यार्डली ३/६७ (२० षटके)
३१०/७ (१०० षटके)
सिरिल वॉशब्रूक ११२ (२९९)
कीथ मिलर २/४१ (११ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ब्रुस डूलँड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

[संपादन]
३१ जानेवारी - ६ फेब्रुवारी १९४७
द ॲशेस
धावफलक
वि
४६० (१५३ षटके)
डेनिस कॉम्प्टन १४७ (३५०)
रे लिंडवॉल ४/५२ (२३ षटके)
४८७ (११८.४ षटके)
कीथ मिलर १४१* (१९८)
ॲलेक बेडसर ३/९७ (३० षटके)
३४०/८घो (१२५.१ षटके)
डेनिस कॉम्प्टन १०३* (३५३)
अर्नी टोशॅक ४/७६ (३६ षटके)
२१५/१ (४४ षटके)
आर्थर मॉरिस १२४* (१७१)
नॉर्मन यार्डली १/६९ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

५वी कसोटी

[संपादन]
२८ फेब्रुवारी - ५ मार्च १९४७
द ॲशेस
धावफलक
वि
२८० (९४.३ षटके)
लेन हटन १२२ (३५६)
रे लिंडवॉल ७/६३ (२२ षटके)
२५३ (७६ षटके)
सिडनी बार्न्स ७१ (१६६)
डग राइट ७/१०५ (२९ षटके)
१८६ (६०.४ षटके)
डेनिस कॉम्प्टन ७६ (१७८)
कॉलिन मॅककूल ५/४४ (२१.४ षटके)
२१४/५ (५२.२ षटके)
डॉन ब्रॅडमन ६३ (११७)
ॲलेक बेडसर २/७५ (२२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • रॉन हेमन्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.