वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख ९ नोव्हेंबर १९८४ – २ जानेवारी १९८५
संघनायक किम ह्युस (१ली,२री कसोटी)
ॲलन बॉर्डर (३री-५वी कसोटी)
क्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ - जानेवारी १९८५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

९-१२ नोव्हेंबर १९८४
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
४१६ (१२३ षटके)
जेफ डुजॉन १३९ (१५८)
टेरी आल्डरमन ६/१२८ (३९ षटके)
७६ (३१.२ षटके)
वेन बी. फिलिप्स २२ (२४)
मायकल होल्डिंग ६/२१ (९.२ षटके)
२२८ (७०.३ षटके)(फॉ/ऑ)
ग्रेम वूड ५६ (७६)
माल्कम मार्शल ४/६८ (२१ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ११२ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मायकल होल्डिंग (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • कर्टनी वॉल्श (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२३-२६ नोव्हेंबर १९८४
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
१७५ (५५.४ षटके)
वेन बी. फिलिप्स ४४ (५६)
जोएल गार्नर ४/६७ (१८.४ षटके)
४२४ (११२.४ षटके)
रिची रिचर्डसन १३८ (२३२)
जॉफ लॉसन ५/११६ (३०.४ षटके)
२७१ (९० षटके)
केप्लर वेसल्स ६१ (९०)
माल्कम मार्शल ५/८२ (३४ षटके)
२६/२ (९.१ षटके)
लॅरी गोम्स* (२०)
जॉफ लॉसन १/१० (५ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)

३री कसोटी[संपादन]

७-११ डिसेंबर १९८४
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३५६ (१२२.२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ९५ (१८०)
जॉफ लॉसन ८/११२ (४० षटके)
२८४ (९७ षटके)
केप्लर वेसल्स ९८ (१६४)
माल्कम मार्शल ५/६९ (२६ षटके)
२९२/७घो (७९.१ षटके)
लॅरी गोम्स १२०* (२१८)
जॉफ लॉसन ३/७७ (२१ षटके)
१७३ (५०.५ षटके)
केप्लर वेसल्स ७० (८६)
माल्कम मार्शल ५/३८ (१५.५ षटके)
वेस्ट इंडीज १९१ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

२२-२७ डिसेंबर १९८४
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
४७९ (१२५.३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स २०८ (२४५)
जॉफ लॉसन ३/१०८ (३७ षटके)
२९६ (९१.५ षटके)
केप्लर वेसल्स ९० (१५१)
माल्कम मार्शल ५/८६ (३१.५ षटके)
१८६/५घो (५८ षटके)
डेसमंड हेन्स ६३ (९९)
क्रेग मॅकडरमॉट ३/६५ (२१ षटके)
१९८/८ (८७ षटके)
अँड्रु हिल्डिच ११३ (२७३)
जोएल गार्नर ३/४९ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: अँड्रु हिल्डिच (ऑस्ट्रेलिया)

५वी कसोटी[संपादन]

३० डिसेंबर १९८४ - २ जानेवारी १९८५
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
४७१/९घो (१५६.२ षटके)
केप्लर वेसल्स १७३ (३५१)
मायकल होल्डिंग ३/७४ (३१ षटके)
१६३ (६२.४ षटके)
डेसमंड हेन्स ३४ (८२)
बॉब हॉलंड ६/५४ (२२ षटके)
२५३ (८४ षटके)(फॉ/ऑ)
क्लाइव्ह लॉईड ७२ (१२२)
बॉब हॉलंड ४/९० (३३ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५५ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: बॉब हॉलंड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • क्लाइव्ह लॉईड (वे.इं.) हा त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला.