मायकेल नेसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकेल गर्टगेस नेसर (२९ मार्च, १९९०:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.