Jump to content

१९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक १७ जानेवारी - ११ फेब्रुवारी १९८७
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल इंग्लंडचा ध्वज इंग्लंडने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स
सर्वात जास्त धावा
डीन जोन्स (३९६) क्रिस ब्रॉड (३८६) व्हिव्ह रिचर्ड्स (२६६)
सर्वात जास्त बळी
स्टीव वॉ (१५) फिलिप डिफ्रेटस (१७) माल्कम मार्शल (१३)

१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. इंग्लंडने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात इंग्लंडने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ०.००० अंतिम फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०००

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१७ जानेवारी १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५४ (४६.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५६/४ (४३.१ षटके)
डेसमंड हेन्स ४८ (७५)
ग्रॅहाम डिली ४/२३ (८.३ षटके)
क्रिस ब्रॉड ४९ (११३)
रॉजर हार्पर २/४३ (१० षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

[संपादन]
१८ जानेवारी १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६१/४ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५०/९ (५० षटके)
डीन जोन्स १०१ (१०१)
ग्रॅहाम डिली २/४० (१० षटके)
बिल ॲथी १११ (१५२)
ब्रुस रीड २/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पीटर टेलर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
२० जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८१/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८२/३ (४८.२ षटके)
ॲलन बॉर्डर ६४* (१२०)
माल्कम मार्शल २/४० (९ षटके)
डेसमंड हेन्स ६७ (१२१)
ग्रेग मॅथ्यूस १/२७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
२२ जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३३/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३४/७ (४९.५ षटके)
डर्क वेलहॅम ९७ (१४४)
जॉन एम्बुरी ३/४२ (९ षटके)
ॲलन लॅम्ब ७७* (१०२)
सायमन ओ'डोनेल ३/३९ (८ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
२४ जानेवारी १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५२/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६३ (४५.५ षटके)
बिल ॲथी ६४ (११०)
कर्टनी वॉल्श २/५५ (१० षटके)
ऑगस्टिन लोगी ४३ (५६)
जॉन एम्बुरी ४/३७ (१० षटके)
इंग्लंड ८९ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: क्रिस ब्रॉड (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

[संपादन]
२५ जानेवारी १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३७/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२१/९ (५० षटके)
रिची रिचर्डसन ७२ (१३४)
स्टीव वॉ २/४१ (७ षटके)
जॉफ मार्श ९४ (१३७)
कर्टनी वॉल्श ३/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

७वा सामना

[संपादन]
२७ जानेवारी १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२ (४८.१ षटके)
ॲलन बॉर्डर ९१ (१२२)
फिलिप डिफ्रेटस ४/३५ (१० षटके)
माईक गॅटिंग ४६ (५४)
पीटर टेलर ३/२९ (७.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ३३ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

८वा सामना

[संपादन]
२८ जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५८ (४६.१ षटके)
डर्क वेलहॅम ३९ (६०)
माल्कम मार्शल २/२९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: सायमन ओ'डोनेल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

९वा सामना

[संपादन]
३० जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४७ (४८.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४८/४ (४८.३ षटके)
जॉन एम्बुरी ३४ (५३)
माल्कम मार्शल ३/३० (९.२ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

१०वा सामना

[संपादन]
१ फेब्रुवारी १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४८/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३९ (४७.३ षटके)
डीन जोन्स ९३ (१००)
माईक गॅटिंग ३/५९ (९ षटके)
इयान बॉथम ४५ (८७)
स्टीव वॉ ३/२६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १०९ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

११वा सामना

[संपादन]
३ फेब्रुवारी १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७७/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४८ (४८ षटके)
क्रिस ब्रॉड ७६ (१४३)
माल्कम मार्शल ३/३१ (१० षटके)
जेफ डुजॉन ३४ (५७)
जॉन एम्बुरी ३/२६ (९ षटके)
इंग्लंड २९ धावांनी विजयी.
डेव्हनपोर्ट ओव्हल, डेव्हनपोर्ट
सामनावीर: क्रिस ब्रॉड (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

१२वा सामना

[संपादन]
६ फेब्रुवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९२ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९५/८ (४९.१ षटके)
थेल्स्टन पेन ६० (११९)
पीटर टेलर ३/३६ (१० षटके)
टिम झोहरर ५० (५९)
व्हिव्ह रिचर्ड्स ३/२९ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: टिम झोहरर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


अंतिम फेरी

[संपादन]

१ला अंतिम सामना

[संपादन]
८ फेब्रुवारी १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७१/८ (४४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७२/४ (३६ षटके)
डीन जोन्स ६७ (१०७)
ग्रॅहाम डिली ३/३२ (९ षटके)
इयान बॉथम ७१ (५२)
ग्रेग मॅथ्यूस ३/२७ (९ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.

२रा अंतिम सामना

[संपादन]
११ फेब्रुवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८७/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७९/८ (५० षटके)
क्रिस ब्रॉड ५३ (८७)
पीटर टेलर २/२९ (१० षटके)
सायमन ओ'डोनेल ४०* (२७)
इयान बॉथम ३/२६ (१० षटके)
इंग्लंड ८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • इंग्लंडने प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिका जिंकली.