१८८२-८३ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८२-८३
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ३० डिसेंबर १८८२ – २१ फेब्रुवारी १८८३
संघनायक बिली मर्डॉक इव्हो ब्लाय
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८२-मार्च १८८३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला इव्हो ब्लाय XI असे संबोधले गेले.

दौरा सामने[संपादन]

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि इव्हो ब्लाय XI[संपादन]

१७-२० नोव्हेंबर १८८२
धावफलक
वि
२७३ (१२६.२ षटके)
चार्ल्स स्टड ५६
विल्यम कूपर ५/८९ (३५ षटके)
१०४ (९५.१ षटके)
ई. टर्नर २५
वॉल्टर रीड ४/२८ (१२ षटके)
४/० (०.१ षटक)
डिक बार्लो* (१)
१६९ (९६.१ षटके)(फॉ/लॉ)
विल्यम ब्रुस ४०
डिक बार्लो ३/३१ (१६ षटके)
इव्हो ब्लाय XI १० गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: इव्हो ब्लाय XI, फलंदाजी.
  • जे. रॉसर, विल्यम ब्रुस, लोगन (व्हि) या सर्वांनी प्रथम-श्रेणी पदार्पण केले.

चार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि इव्हो ब्लाय XI[संपादन]

१-४ डिसेंबर १८८२
धावफलक
वि
१५२ (१४०.१ षटके)
आल्फ्रेड मार ३४
ॲलन स्टील ५/३२ (२८ षटके)
४६१ (२२१ षटके)
चार्ल्स लेस्ली १४४
एडविन एव्हान्स ६/१४६ (८५ षटके)
१६५ (१४८ षटके)
जे.जे. डेव्हिस ८५
डिक बार्लो ३/१८ (२६ षटके)
इव्हो ब्लाय XI १ डाव आणि १४४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि इव्हो ब्लाय XI[संपादन]

९-१२ मार्च १८८३
धावफलक
वि
२८४ (२१९.२ षटके)
बिली मिडविंटर ९२*
बिली बार्न्स ५/७० (५१.२ षटके)
५५ (३१.१ षटके)
चार्ल्स स्टड ११
जॉर्ज पामर ४/२१ (१५.१ षटके)
१५६ (१०९ षटके)(फॉ/लॉ)
ॲलन स्टील ७६
जॉर्ज पामर ७/६५ (४८ षटके)
व्हिक्टोरिया १ डाव आणि ७३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: व्हिक्टोरिया, फलंदाजी.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

नियोजित दौऱ्यानुसार ॲशेससाठी ३ कसोटी खेळवल्या जाणार होत्या. इंग्लंडने ॲशेस मालिका २-१ अशी जिंकली. दौऱ्यातील ४थी कसोटी ऐनवेळेस खेळवण्यात आली परंतु ती ॲशेस मध्ये गणवली गेली नाही.

१ली कसोटी[संपादन]

३० डिसेंबर १८८२ - २ जानेवारी १८८३
द ॲशेस
धावफलक
वि
२९१ (१६९ षटके)
जॉर्ज बॉनोर ८५
चार्ल्स लेस्ली ३/३१ (११ षटके)
१७७ (१०७.२ षटके)
एडवर्ड टाईलकोट ३३
जॉर्ज पामर ७/६५ (२२.२ षटके)
५८/१ (५३.१ षटके)
बिली मर्डॉक ३३*
बिली बार्न्स १/६ (१३ षटके)
१६९ (९९.१ षटके)(फॉ/ऑ)
एडवर्ड टाईलकोट ३८
जॉर्ज गिफेन ४/३८ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

२री कसोटी[संपादन]

१९-२२ जानेवारी १८८३
द ॲशेस
धावफलक
वि
२९४ (१८३.३ षटके)
वॉल्टर रीड ७५
जॉर्ज पामर ५/१०३ (६६.३ षटके)
११४ (९८.२ षटके)
ह्यु मॅसी ४३
बिली बेट्स ७/२८ (२६.२ षटके)
१५३ (६९ षटके)(फॉ/ऑ)
जॉर्ज बॉनोर ३४
बिली बेट्स ७/७४ (३४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • डावाच्या फरकाने निकाल लागलेली जगातील पहिली कसोटी.

३री कसोटी[संपादन]

२६-३० जानेवारी १८८३
द ॲशेस
धावफलक
वि
२४७ (१४३ षटके)
वॉल्टर रीड ६६
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ४/७३ (५१ षटके)
२१८ (१७९.१ षटके)
चार्ल्स बॅनरमन ९४
बिली बेट्स ७/२८ (२६.२ षटके)
१२३ (८०.१ षटके)
चार्ल्स स्टड २५
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/४४ (४१.१ षटके)
८३ (६९.२ षटके)
जॅक ब्लॅकहॅम २६
डिक बार्लो ७/४० (३४.२ षटके)
इंग्लंड ६९ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

१७-२१ फेब्रुवारी १८८३
द ॲशेस
धावफलक
वि
२६३ (१५५ षटके)
ॲलन स्टील १३५
हॅरी बॉईल ३/५२ (४० षटके)
२६२ (१४६ षटके)
जॉर्ज बॉनोर ८७
ॲलन स्टील ३/३४ (१८ षटके)
१९७ (१२६.३ षटके)
बिली बेट्स ४८*
टॉम होरान २/१५ (९ षटके)
१९९/६ (१६३.१ षटके)
ॲलिक बॅनरमन ६३
ॲलन स्टील ३/४९ (४३ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.