इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७६-७७
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७६-७७ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १५ मार्च – ४ एप्रिल १८७७ | ||||
संघनायक | डेव्ह ग्रेगोरी | जेम्स लिलिव्हाइट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | चार्ल्स बॅनरमन (२०९) | जॉर्ज उलियेट (१३९) | |||
सर्वाधिक बळी | टॉम केन्डॉल (१४) | जेम्स लिलिव्हाइट (८) |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १८७७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन कसोटी सामने खेळले. याच दौऱ्यात जगातील पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम कसोटी जिंकून कसोटी जिंकणारा पहिला देश म्हणून नावलौकिक मिळवले.
दौरा सामने[संपादन]
दोन-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. जेम्स लिलिव्हाइट XI[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
१५-१९ मार्च १८७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- चार्ल्स बॅनरमन, नॅट थॉमसन, टॉम होरान, टॉम गॅरेट, ब्रॅन्स्बी कूपर, बिली मिडविंटर, नेड ग्रेगोरी, जॅक ब्लॅकहॅम, डेव्ह ग्रेगोरी, टॉम केन्डॉल, जॉन हॉजेस (ऑ), ॲलन हिल, अँड्रु ग्रीनवूड, हॅरी जुप, हेन्री शार्लवूड, जॉन सेल्बी, जॉर्ज उलियेट, टॉम आर्मिटेज, टॉम एमेट, जेम्स लिलिव्हाइट, आल्फ्रेड शॉ आणि जेम्स सदरटन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पहिला तसेच जागतिक पहिला कसोटी सामना.
- ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी विजय.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी[संपादन]
३१ मार्च - ४ एप्रिल १८७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- बिली मर्डॉक, फ्रेड स्पॉफ्फोर्थ आणि थॉमस केली (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंडचा पहिला कसोटी विजय.