१९९३-९४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९३-९४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ९ डिसेंबर १९९३ - २५ जानेवारी १९९४
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-१ ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
संघनायक
ॲलन बॉर्डर केन रदरफोर्ड केप्लर वेसल्स (४ सामने)
हान्सी क्रोन्ये (७ सामने)
सर्वात जास्त धावा
मार्क वॉ (३९१) अँड्रु जोन्स (३१८) गॅरी कर्स्टन (३१२)
सर्वात जास्त बळी
शेन वॉर्न (२०) क्रिस प्रिंगल (१६) पेट्रस स्टीफानस डिव्हिलियर्स (१५)

१९९३-९४ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला २-१ असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-१ अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ०.३६३ अंतिम फेरीत बढती
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.०६६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.४३५

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

९ डिसेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८९ (४५.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९०/३ (४८.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: हान्सी क्रोन्ये (दक्षिण आफ्रिका)

२रा सामना[संपादन]

११ डिसेंबर १९९३
धावफलक
वि
सामना रद्द.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
 • नाणेफेक : नाणेफेक नाही.
 • संततधार पावसामुळे सामना रद्द.

३रा सामना[संपादन]

१२ डिसेंबर १९९३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३५ (४८.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६/२ (३८.५ षटके)
क्रिस केर्न्स ३१ (६७)
शेन वॉर्न ४/२५ (१० षटके)
डेव्हिड बून ५१* (९०)
क्रिस प्रिंगल १/१८ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

४था सामना[संपादन]

१४ डिसेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७२/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
६९ (२८ षटके)
इयान हीली ३८ (६०)
क्रेग मॅथ्यूज ३/२३ (१० षटके)
हान्सी क्रोन्ये २० (४७)
पॉल रायफेल ४/१३ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: पॉल रायफेल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
 • गॅरी कर्स्टन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना[संपादन]

१६ डिसेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०२/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९९/९ (५० षटके)
मार्क टेलर ८१ (१२९)
रिचर्ड डि ग्रोएन २/४० (१० षटके)
शेन थॉमसन ४२ (४१)
शेन वॉर्न ४/१९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • रिचर्ड डि ग्रोएन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

६वा सामना[संपादन]

१८ डिसेंबर १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४७/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४८/६ (४४.१ षटके)
ब्रायन यंग ७४ (११६)
क्रेग मॅथ्यूज ४/२८ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: गॅव्हिन लार्सन (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

७वा सामना[संपादन]

८ जानेवारी १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५६/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१९/८ (५० षटके)
क्रिस केर्न्स ७० (५४)
ॲलन डोनाल्ड २/३८ (८ षटके)
पीटर कर्स्टन ९७ (१०८)
क्रिस प्रिंगल ३/३८ (८ षटके)
न्यू झीलंड ९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: पीटर कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
 • पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला ३९ षटकांमध्ये २२९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

८वा सामना[संपादन]

९ जानेवारी १९९४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३०/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८२ (४६.५ षटके)
डीन जोन्स ९८ (१२४)
डेव्ह रंडल ४/४२ (९ षटके)
गॅरी कर्स्टन ५१ (८८)
ग्लेन मॅग्रा ४/२४ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
 • डेव्ह रंडल (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

९वा सामना[संपादन]

११ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९८/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८५ (४८.३ षटके)
केन रदरफोर्ड ६५ (९०)
ग्लेन मॅग्रा ३/२९ (१० षटके)
डेव्हिड बून ६७ (१२१)
क्रिस प्रिंगल ४/४० (९.३ षटके)
न्यू झीलंड १३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: क्रिस प्रिंगल (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१०वा सामना[संपादन]

१४ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५० (४४.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५१/५ (३०.३ षटके)
टोनी ब्लेन ३२ (४६)
ॲलन डोनाल्ड ३/१५ (८.२ षटके)
पीटर कर्स्टन ५० (८३)
क्रिस प्रिंगल ३/२४ (८.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: ॲलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
 • दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

११वा सामना[संपादन]

१६ जानेवारी १९९४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०८/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६ (४१ षटके)
गॅरी कर्स्टन ५५ (१०२)
मार्क वॉ २/२६ (७ षटके)
मार्क टेलर २९ (५६)
रिचर्ड स्नेल ३/२६ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ८२ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डेव्ह कॅलाहन (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • डेमियन फ्लेमिंग (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

११वा सामना[संपादन]

१९ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१७/३ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६६ (४७.५ षटके)
डीन जोन्स ८२ (१२०)
विली वॅट्सन १/३३ (१० षटके)
ब्रायन यंग ४३ (९६)
शेन वॉर्न ३/२८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

अंतिम फेरी[संपादन]

१ला अंतिम सामना[संपादन]

२१ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३०/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०२ (४८.५ षटके)
गॅरी कर्स्टन ११२* (१३७)
ग्लेन मॅग्रा २/५२ (९ षटके)
डेव्हिड बून ४५ (७८)
रिचर्ड स्नेल ५/४० (९.५ षटके)
दक्षिण आफ्रिका २८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

२रा अंतिम सामना[संपादन]

२३ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४७/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७८ (४५.५ षटके)
मार्क वॉ १०७ (१११)
ॲलन डोनाल्ड ४/४० (१० षटके)
जाँटी ऱ्होड्स ५२ (५९)
क्रेग मॅकडरमॉट ३/३९ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ६९ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३रा अंतिम सामना[संपादन]

२५ जानेवारी १९९४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२३/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८८/९ (५० षटके)
जाँटी ऱ्होड्स ४३ (६८)
शेन वॉर्न २/३६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३५ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.