Jump to content

आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२
नामिबिया अ
आयर्लंड वूल्व्ज
तारीख २१ मार्च – ५ एप्रिल २०२२
संघनायक जेजे स्मिट नील रॉक
२०-२० मालिका
निकाल नामिबिया अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जेजे स्मिट (११३) स्टीफन डोहेनी (१०६)
सर्वाधिक बळी बेन शिकोंगो (६) कर्टिस कॅम्फर (३)
ग्रॅहाम ह्युम (३)
लिस्ट-अ मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा यान निकोल लोफ्टी-ईटन (१५५) गेराथ डिलेनी (२८२)
सर्वाधिक बळी जॅन फ्रायलिंक (५‌) गेराथ डिलेनी (१०)

आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि पाच लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथील वॉन्डरर्स क्रिकेट मैदान इथे खेळविण्यात आले.

नामिबिया अ ने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. लिस्ट-अ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२१ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड वूल्व्ज आयर्लंडचे प्रजासत्ताक
९० (१६.५ षटके)
वि
नामिबिया नामिबिया अ
४१/४ (७ षटके)
नामिबिया अ २ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: अँड्रु लोव (ना) आणि एवूड लासेन (ना)
सामनावीर: पिकी या फ्रान्स (नामिबिया अ)
  • नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला. परंतु आयर्लंड वूल्व्जच्या डावादरम्यान मैदानाजवळच वीज कोसळल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • डायलन लीचर, यान बाल्ट, मॉरिशस न्गुपिता आणि शॉन फॉश (नामिबिया अ) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२३ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड वूल्व्ज आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७३/४ (२० षटके)
वि
नामिबिया नामिबिया अ
१४१/६ (२० षटके)
शेन गेटकॅट ५४ (३४)
बेन शिकोंगो २/४१ (४ षटके)
जेजे स्मिट ४६ (२५)
मॅट फोर्ड २/१० (२ षटके)
आयर्लंड वूल्व्ज ३२ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: अँड्रु लोव (ना) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: शेन गेटकॅट (आयर्लंड वूल्व्ज)
  • नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

[संपादन]
२४ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड वूल्व्ज आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६५/५ (२० षटके)
वि
नामिबिया नामिबिया अ
१६९/२ (१६.५ षटके)
नामिबिया अ ८ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: एसू हेन्स (ना) आणि एवूड लासेन (ना)
सामनावीर: यान निकोल लोफ्टी-ईटन (नामिबिया अ)
  • नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.
  • लुईस पीटर्स (नामिबिया अ) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

लिस्ट-अ मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२९ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
नामिबिया अ नामिबिया
२५३/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड वूल्व्ज
२४६/८ (५० षटके)
डिवान ला कॉक ७० (६८)
गेराथ डिलेनी ३/४२ (१० षटके)
नामिबिया अ ७ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: क्लॉ शुमाकर (ना) आणि एसू हेन्स (ना)
सामनावीर: डिवान ला कॉक (नामिबिया अ)


२रा सामना

[संपादन]
३० मार्च २०२२
०९:३०
धावफलक
वि
सामना रद्द.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: क्लॉ शुमाकर (ना) आणि एसू हेन्स (ना)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

३रा सामना

[संपादन]
१ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
नामिबिया अ नामिबिया
१६१ (४३.१ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड वूल्व्ज
१६५/५ (२७.४ षटके)
आयर्लंड वूल्व्ज ५ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: क्लॉ शुमाकर (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: गेराथ डिलेनी (आयर्लंड वूल्व्ज)
  • नाणेफेक : आयर्लंड वूल्व्ज, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
३ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड वूल्व्ज आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७८ (४७.३ षटके)
वि
नामिबिया नामिबिया अ
१७९/४ (३३.५ षटके)
नामिबिया अ ६ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: क्लॉ शुमाकर (ना) आणि एसू हेन्स (ना)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया अ)
  • नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

[संपादन]
५ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
आयर्लंड वूल्व्ज आयर्लंडचे प्रजासत्ताक
२५२/७ (५० षटके)
वि
नामिबिया नामिबिया अ
२३० (४८.३ षटके)
गेराथ डिलेनी १०४ (९१)
जॅन फ्रायलिंक ३/५० (१० षटके)
आयर्लंड वूल्व्ज २२ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: एवूड लासेन (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: गेराथ डिलेनी (आयर्लंड वूल्व्ज)
  • नाणेफेक : आयर्लंड वूल्व्ज, फलंदाजी.