२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा आहे जी नोव्हेंबर २०२१ मध्ये अँटिगामध्ये खेळवली गेली. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले गेले.

मूलत: ही स्पर्धा १८ ते २४ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार होती. २४ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पुष्टी केली की ३० जून २०२० पूर्वी होणाऱ्या आयसीसी पात्रता स्पर्धा कोव्हिड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसीने साथीच्या रोगाच्या व्यत्ययानंतर पात्रता मार्ग अद्यतनित केला. मे २०२१ मध्ये, टोरँटो, कॅनडा येथे १७ ते २३ जुलै २०२१ या कालावधीत नियोजीत केल्यानंतर, साथीच्या रोगामुळे स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर स्पर्धा अँटिगामध्ये होईल असे जाहीर करण्यात आले.

प्रादेशिक अंतिम फेरी[संपादन]

२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता
तारीख ७ – १४ नोव्हेंबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा
विजेते Flag of the United States अमेरिका
सहभाग
सामने २१
सर्वात जास्त धावा कॅनडा राय्यान पठाण (३१२)
सर्वात जास्त बळी आर्जेन्टिना हर्नन फेनेल (११)
२०१८-१९ (आधी)

प्रादेशिक अंतिम फेरीचे सामने ७ ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान अँटिगा मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने अँटिगा मधील कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम येथे खेळविण्यात आले. बहामासने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले

प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. गट फेरीच्या शेवटी गुणफलकामध्ये अव्वल दोन संघ २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरले.

अमेरिकेने पहिले स्थान पटकावत जागतिक पात्रता फेरीमधले आपले स्थान निश्चित केले. पाठोपाठ १० गुणांसह कॅनडाने ही अमेरिका खंडातून जागतिक पात्रता फेरीमध्ये आरक्षित असलेले दुसरे स्थान आपल्या नावावर केले.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
Flag of the United States अमेरिका १२ ३.०७७ जागतिक पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र
कॅनडाचा ध्वज कॅनडा १० ५.३१२
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २.२६५
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना -०.३३१
Flag of the Bahamas बहामास -२.७४४
पनामाचा ध्वज पनामा -३.४७७
बेलीझचा ध्वज बेलीझ -३.८६३

सामने[संपादन]

७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बेलीझ Flag of बेलीझ
६४/९ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
६८/० (४.२ षटके)
ग्लेनफोर्ड बॅनर २८ (३२)
यॉन थेरॉन ३/१६ (४ षटके)
अमेरिका १० गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अमेरिका)
 • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
 • बेलीझ आणि अमेरिकेने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • बेलीझ आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • कॉर्नेल ब्राउन, मॉरिस कास्टिलो, ट्रॅव्हिस सॅम्युएल्स, कीगन टिलेट (बे), इयान हॉलंड आणि गजानंद सिंग (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
 • यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून ९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळल्यानंतर यॉन थेरॉन याने अमेरिकेतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१९०/५ (२० षटके)
वि
Flag of the Bahamas बहामास
६८ (१५.२ षटके)
हमझा तारिक ५४* (२८)
जगनाथ जागरु ३/२४ (४ षटके)
मार्क टेलर ४४ (३६)
जतिंदरपाल मथारु ३/६ (२ षटके)
कॅनडा १२२ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: हमझा तारिक (कॅनडा)
 • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
 • बहामासचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बहामास आणि कॅनडाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • बहामास आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • जोनाथन बॅरी, रेनफोर्ड डाव्हसन, मार्लन ग्रॅहाम, एव्हरेट हाव्हेन, कर्व्हॉन हिंड्स, ग्रेगरी आर्यव्हिन, जगनाथ जागरु, रॉडेरिक मिचेल, ओर्लांडो स्टुअर्ट, ग्रेगरी टेलर, मार्क टेलर (ब), जतिंदरपाल मथारु, राय्यान पठाण आणि सेसिल परवेझ (कॅ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ नोव्हेंबर २०२१
१३:३०
धावफलक
पनामा Flag of पनामा
८५/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
८६/१ (९.२ षटके)
दिनेशभाई अहिर १६ (१२)
इयान हॉलंड २/३ (३ षटके)
झेवियर मार्शल ४७* (३५)
दिनेशभाई अहिर १/२२ (२ षटके)
अमेरिका ९ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: विजया मलेला (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: इयान हॉलंड (अमेरिका)
 • नाणेफेक : पनामा, फलंदाजी.
 • पनामाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • पनामा आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • दिनेशभाई अहिर, अस्लाम दोरिया, सलीम गुझमान, इरफान हफीझी, अब्दुल्लाह जसत, महमूद जसत, रिझवान मंगेरा (प) आणि अली खान (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२३४/३ (२० षटके)
वि
बेलीझचा ध्वज बेलीझ
८९/६ (२० षटके)
नवनीत धालीवाल ६९* (३६)
केंटन यंग २/३७ (४ षटके)
केंटन यंग ४२ (४६)
सेसिल परवेझ ३/७ (३ षटके)
कॅनडा १४५ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि विजय मलेला (अ)
सामनावीर: नवनीत धालीवाल (कॅनडा)
 • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
 • बेलीझ आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • टी'शाका पॅटरसन आणि मुहम्मद झागलोल (बे) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बहामास Flag of the Bahamas
१२१ (१८.२ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१०९/५ (२० षटके)
मार्क टेलर ६० (३७)
टोमास रोसी ३/१९ (३.२ षटके)
पेद्रो बॅरॉन ६६* (६१)
जोनाथन बॅरी २/२० (४ षटके)
बहामास १२ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि आर्नोल्ड मडेला (कॅ)
सामनावीर: मार्क टेलर (बहामास)
 • नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
 • आर्जेन्टिनाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • आर्जेन्टिना आणि बहामासमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बहामासचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
 • बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • पेद्रो ब्रुनो, ॲलन कर्शबम, तोमास रोसी (आ) आणि भुमेश्वर जागरू (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ नोव्हेंबर २०२१
१३:३०
धावफलक
बेलीझ Flag of बेलीझ
१४३/८ (२० षटके)
वि
पनामाचा ध्वज पनामा
१३१/८ (२० षटके)
बर्नान स्टीफनसन ६९ (४७)
खेंगार अहिर ३/२२ (४ षटके)
महमूद जसत २०* (१४)
बर्नान स्टीफनसन ३/२५ (३ षटके)
बेलीझ १२ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: बर्नान स्टीफनसन (बेलीझ)
 • नाणेफेक : बेलीझ, फलंदाजी.
 • नेथन बॅनर (बे), निकुंज अहिर आणि युसुफ भुला (प‌) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ नोव्हेंबर २०२१
१३:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१७२ (१९.४ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१४९/८ (२० षटके)
ॲरन जोन्स ५० (३३)
कमाउ लेवेरॉक ४/२८ (३.४ षटके)
ट्रे मँडर्स ४९ (३७)
स्टीव्हन टेलर २/२१ (३ षटके)
अमेरिका २३ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: ॲरन जोन्स (अमेरिका)
 • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
 • बर्म्युडाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बर्म्युडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • ट्रे मँडर्स आणि डॉमिनिक साबिर (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२३९/६ (२० षटके)
वि
Flag of the Bahamas बहामास
९९/८ (२० षटके)
ट्रे मँडर्स ८४ (५२)
ग्रेगरी टेलर ३/२७ (३ षटके)
कर्व्हॉन हिंड्स ४० (३०)
मलाची जोन्स २/९ (४ षटके)
बर्म्युडा १४० धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: ट्रे मँडर्स (बर्म्युडा)
 • नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.
 • बहामास आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • संदीप गौड (बहा) आणि झेको बर्गीस (बर) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१७१/४ (२० षटके)
वि
बेलीझचा ध्वज बेलीझ
११२ (१८.५ षटके)
अलेझांद्रो फर्ग्युसन ८६* (६०)
गॅरेट बॅनर २/१८ (४ षटके)
मॉरिस कॉस्टिल २७ (१९)
हर्नन फेनेल ३/२० (३ षटके)
आर्जेन्टिना ५९ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि विजय मलेला (अ)
सामनावीर: अलेझांद्रो फर्ग्युसन (आर्जेन्टिना)
 • नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
 • आर्जेन्टिना आणि बेलीझमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • आर्जेन्टिनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१० नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१४२/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४२/८ (२० षटके)
नवनीत धालीवाल ४४ (३७)
इयान हॉलंड २/२५ (४ षटके)
जस्करन मल्होत्रा ३५ (२५)
सलमान नाझर ३/१९ (४ षटके)
सामना बरोबरीत (अमेरिकेने सुपर ओव्हर जिंकली).
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: करिमा गोर (अमेरिका)
 • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • सलमान नाझर (कॅ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१५६/६ (२० षटके)
वि
पनामाचा ध्वज पनामा
१११/९ (२० षटके)
रामिरो एस्कोबार ५५ (४५)
अनिलकुमार अहिर ४/२६ (४ षटके)
खेंगर अहिर ३२* (२९)
हर्नन फेनेल ६/१८ (४ षटके)
आर्जेन्टिना ४५ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: विजय मलेला (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: रामिरो एस्कोबार (आर्जेन्टिना)
 • नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
 • आर्जेन्टिना आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • आर्जेन्टिनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • ऑगस्टो मुस्तफा आणि एस्ताबन निनो (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८७/५ (२० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१४१/७ (२० षटके)
हमझा तारिक ६३* (२८)
डेलरे रॉलिन्स २/३३ (४ षटके)
डेलरे रॉलिन्स ३८ (३४)
सलमान नाझर २/१७ (३ षटके)
कॅनडा ४६ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: हमझा तारिक (कॅनडा)
 • नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.

११ नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
बहामास Flag of the Bahamas
१५०/८ (२० षटके)
वि
बेलीझचा ध्वज बेलीझ
१३९/६ (२० षटके)
मार्क टेलर ६७ (५०)
कीगन टिलेट ३/२४ (३ षटके)
मॉरिस कॉस्टिल ५९ (४९)
कर्व्हॉन हिंड्स ३/३६ (४ षटके)
बहामास ११ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि विजय मलेला (अ)
सामनावीर: मार्क टेलर (बहामास)
 • नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
 • बहामास आणि बेलीझमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • विनफोर्ड ब्रोस्टर (बे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१८३/६ (२० षटके)
वि
पनामाचा ध्वज पनामा
९५/८ (२० षटके)
कमाउ लेवेरॉक ६० (३०)
इरफान हफीझी ३/३७ (४ षटके)
इरफान हफीझी २९ (४३)
ॲलन डग्लस २/१७ (४ षटके)
बर्म्युडा ८८ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: कमाउ लेवेरॉक (बर्म्युडा)
 • नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
 • बर्म्युडा आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

११ नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
९०/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९४/२ (१३.३ षटके)
मार्टिन सिरी ३१ (४३)
यॉन थेरॉन २/५ (२ षटके)
गजानंद सिंग ५०* (३८)
हर्नन फेनेल १/२१ (३.३ षटके)
अमेरिका ८ गडी राखून् विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि हॅरी ग्रेवाल (कॅ)
सामनावीर: गजानंद सिंग (अमेरिका)
 • नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
 • आर्जेन्टिना आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • ट्रिन्सन चार्मीचेल (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
बहामास Flag of the Bahamas
९०/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९१/० (१२.१ षटके)
कर्व्हॉन हिंड्स २३ (१९)
निसर्ग पटेल ४/१७ (४ षटके)
अमेरिका १० गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: आर्नोल्ड मडेला (कॅ) आणि विजया मलेला (अ)
सामनावीर: निसर्ग पटेल (अमेरिका)
 • नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
 • बहामास आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • अँटोनियो हॅरिस (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ नोव्हेंबर २०२१
०९:००
धावफलक
बेलीझ Flag of बेलीझ
८५ (१८.५ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
८९/३ (८ षटके)
गॅरेट बॅनर ३२ (२१)
रोडनी ट्रॉट ४/१५ (४ षटके)
ॲलन डग्लस ५४ (२५)
ग्लेनफोर्ड बॅनर १/२४ (२ षटके)
बर्म्युडा ७ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: ॲलन डग्लस (बर्म्युडा)
 • नाणेफेक : बेलीझ, फलंदाजी.
 • बेलीझ आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • जबारी डॅरेल (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
पनामा Flag of पनामा
१३९/८ (२० षटके)
वि
Flag of the Bahamas बहामास
११३ (१८.३ षटके)
इरफान हफीझी ४१ (३९)
ग्रेगरी टेलर २/२४ (३ षटके)
जोनाथन बॅरी २२ (२०)
इरफान हफीझी ३/२६ (३.३ षटके)
पनामा २६ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: विजया मलेला (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: इरफान हफीझी (पनामा)
 • नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.
 • बहामास आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१३ नोव्हेंबर २०२१
१३:००
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१०९ (१८ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
११५/१ (९.१ षटके)
अलेजांद्रो फर्ग्युसन २३ (२०)
डिलन हेलीगर ५/१६ (४ षटके)
राय्यान पठाण ५६* (२४)
ॲलन कर्शबम १/२१ (२.१ षटके)
कॅनडा ९ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि हॅरी ग्रेवाल (कॅ)
सामनावीर: डिलन हेलीगर (कॅनडा)
 • नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
 • आर्जेन्टिना आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२४५/१ (२० षटके)
वि
पनामाचा ध्वज पनामा
३७ (१७.२ षटके)
राय्यान पठाण १०७* (६२)
दिनेशभाई अहिर १/३० (४ षटके)
इरफान हफीझी १४ (२१)
सलमान नाझर ३/८ (४ षटके)
कॅनडा २०८ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: राय्यान पठाण (कॅनडा)
 • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
 • कॅनडा आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • रिषिव जोशी आणि श्रेयस मोव्वा (कॅ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१४ नोव्हेंबर २०२१
१३:३०
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१३०/५ (२० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१३३/७ (१९.२ षटके)
मार्टिन सिरी २८* (२५)
ॲलन डग्लस ३/२८ (४ षटके)
ट्रे मँडर्स ३७ (४१)
ऑगस्टिन हुसैन ३/८ (४ षटके)
बर्म्युडा ३ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: लेस्ली रीफर (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: ॲलन डग्लस (बर्म्युडा)
 • नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
 • आर्जेन्टिना आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.