वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२
Appearance
| वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२ | |||||
| तारीख | २६ डिसेंबर १९८१ – ३ फेब्रुवारी १९८२ | ||||
| संघनायक | ग्रेग चॅपल | क्लाइव्ह लॉईड | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९८१ - फेब्रुवारी १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]वि |
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३री कसोटी
[संपादन]वि |
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

