१९५०-५१ ॲशेस मालिका
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५०-५१ (१९५०-५१ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १ डिसेंबर १९५० – २८ फेब्रुवारी १९५१ | ||||
संघनायक | लिंडसे हॅसेट | फ्रेडी ब्राउन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिंडसे हॅसेट (३६६) | लेन हटन (५३३) | |||
सर्वाधिक बळी | बिल जॉन्स्टन (२२) | ॲलेक बेडसर (३०) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५० - मार्च १९५१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.