१९२८-२९ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९२८-२९
(१९२८-२९ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ३० नोव्हेंबर १९२८ – १६ मार्च १९२९
संघनायक जॅक रायडर पर्सी चॅपमन
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा बिल वूडफुल (५११) वॉल्टर हॅमंड (९०५)
सर्वाधिक बळी क्लॅरी ग्रिमेट (२३) जॅक व्हाइट (२५)

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९२८ - मार्च १९२९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९२८
द ॲशेस
धावफलक
वि
५२१ (१७५.३ षटके)
एलियास हेन्ड्रेन १६९ (३१४)
जॅक ग्रेगरी ३/१४२ (४२ षटके)
१२२ (५०.४ षटके)
जॅक रायडर ३३
हॅरोल्ड लारवूड ६/३२ (१४.४ षटके)
३४२/८घो (१३५.१ षटके)
फिल मीड ७३ (२६३)
क्लॅरी ग्रिमेट ६/१३१ (४४.१ षटके)
६६ (२५.३ षटके)
बिल वूडफुल ३० (७३)
जॅक व्हाइट ४/७ (६.३ षटके)
इंग्लंड ६७५ धावांनी विजयी.
ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन


२री कसोटी[संपादन]

१४-२० डिसेंबर १९२८
द ॲशेस
धावफलक
वि
२५३ (१०८.२ षटके)
बिल वूडफुल ६८ (२१६)
जॉर्ज गियरी ५/३५ (१८ षटके)
६३६ (२७२.१ षटके)
वॉल्टर हॅमंड २५१
डॉन ब्लॅकी ४/१४८ (५९ षटके)
३९७ (१५१.४ षटके)
हंटर हेंड्री ११२ (३०५)
मॉरिस टेट ४/९९ (४६ षटके)
१६/२ (७ षटके)
जॉर्ज गियरी ८ (२१)
हंटर हेंड्री २/४ (३ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

३री कसोटी[संपादन]

२९ डिसेंबर १९२८ - ५ जानेवारी १९२९
द ॲशेस
धावफलक
वि
३९७ (१८०.५ षटके)
जॅक रायडर ११२ (२१९)
जॉर्ज गियरी ३/८३ (३१.५ षटके)
४१७ (१९५ षटके)
वॉल्टर हॅमंड २०० (४७२)
डॉन ब्लॅकी ६/९४ (४४ षटके)
३५१ (१६५.५ षटके)
डॉन ब्रॅडमन ११२ (२८१)
जॅक व्हाइट ५/१०७ (५६.५ षटके)
३३२/७ (१५९.५ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ १३५ (४६२)
क्लॅरी ग्रिमेट २/९६ (४२ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

४थी कसोटी[संपादन]

१-८ फेब्रुवारी १९२९
द ॲशेस
धावफलक
वि
३३४ (१८३.१ षटके)
वॉल्टर हॅमंड ११९* (३७४)
क्लॅरी ग्रिमेट ५/१०२ (५२.१ षटके)
३६९ (१६० षटके)
आर्ची जॅक्सन १६४ (३३१)
जॅक व्हाइट ५/१३० (६० षटके)
३८३ (२००.४ षटके)
वॉल्टर हॅमंड १७७ (६०३)
रॉन ऑक्सनहॅम ४/६७ (४७.४ षटके)
३३६ (१५१.५ षटके)
जॅक रायडर ८७ (१५५)
जॅक व्हाइट ८/१२६ (६४.५ षटके)
इंग्लंड १२ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • आर्ची जॅक्सन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

८-१६ मार्च १९२९
द ॲशेस
धावफलक
वि
५१९ (२१५.१ षटके)
जॅक हॉब्स १४२ (३०१)
टिम वॉल ३/१२३ (४९ षटके)
४९१ (२७१.३ षटके)
डॉन ब्रॅडमन १२३ (२४७)
जॉर्ज गियरी ५/१०५ (८१ षटके)
२५७ (८६.३ षटके)
जॅक हॉब्स ६५ (१२६)
टिम वॉल ५/६६ (२६ षटके)
२८७/५ (१३४.१ षटके)
जॅक रायडर ५७ (१७२)
वॉल्टर हॅमंड ३/५३ (२६ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न