२०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस्टोनिया क्रिकेट संघ आणि आईल ऑफ मान क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२१ मध्ये काही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. ५ ऑक्टोबर रोजी एस्टोनिया आणि यजमान सायप्रस मध्ये २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका झाली. त्यानंतर यजमान सायप्रस, एस्टोनिया आणि आईल ऑफ मान या तीन देशांनी तिरंगी मालिकेत सहभाग घेतला. हे सामने एस्टोनिया आणि सायप्रसने खेळलेले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते.

सायप्रस वि एस्टोनिया द्विपक्षीय मालिका[संपादन]

एस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२१-२२
Flag of Cyprus.svg
सायप्रस
Flag of Estonia.svg
एस्टोनिया
तारीख ५ ऑक्टोबर २०२१
संघनायक मिखालिस किरियाको मार्को वैक
२०-२० मालिका
निकाल सायप्रस संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा गुरप्रताप सिंग (५४) हबीब खान (६२)
सर्वाधिक बळी यासिर मेहमूद (४) अली मसूद (४)

द्विपक्षीय मालिकेतील दोन्ही सामने ५ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात आले. सर्व सामने एपीसकोपी या शहरात हॅपी व्हॅली मैदानावर खेळविण्यात आले. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. मिखालिस किरियाकोला सायप्रसचा कर्णधार नियुक्त करण्यात आले तर एस्टोनियाच्या कर्णधारपदाची धुरा मार्को वैक याच्याकडे सोपविण्यात आली.

सायप्रसने दोन्ही सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत २-० ने विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
१०२/८ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
१०५/६ (१८.१ षटके)
मैदुल इस्लाम ४९ (३७)
तेजविंदर सिंग ३/११ (४ षटके)
मिखालिस किरियाको ४४* (४७)
हबीब खान ३/१८ (४ षटके)
सायप्रस ४ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
सामनावीर: तेजविंदर सिंग (सायप्रस)
  • नाणेफेक : सायप्रस, क्षेत्ररक्षण.
  • सायप्रस आणि एस्टोनिया या दोन्ही देशांचा हा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सायप्रसमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सायप्रस आणि एस्टोनिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • एस्टोनियाने सायप्रसमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • सायप्रसचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सायप्रसने एस्टोनियावर मिळवलेला हा पहिला विजय.
  • वकार अली, कासिम अन्वर, बी. कुमारा, मिखालिस किरियाको, रोमन मजुमदार, यासिर मेहमूद, सचित्र पथीराणा, चमल सादून, गुरप्रताप सिंग, तेजविंदर सिंग, निरज तिवारी (सा), टिम क्रॉस, टिमोथी फिलर, स्टुअर्ट हूक, मैदुल इस्लाम, हबीब खान, अली मसूद, मुराली ओबीली, राणा रहमान, आशिष राणा, मार्को वैक आणि कल्ले विस्लापू (इ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

५ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
१३०/६ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
१३१/२ (१४.१ षटके)
हबीब खान ६० (५३)
यासिर मेहमूद ३/३२ (४ षटके)
गुरप्रताप सिंग ५४ (२५)
अली मसूद २/१९ (३ षटके)
सायप्रस ८ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
सामनावीर: गुरप्रताप सिंग (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनिया, फलंदाजी.
  • स्कॉट ऑस्टिन, इफ्तेकार जमान (सा), साकिब नवीद, अली रझा, माल्कम सेडग्वीक, अशरफुल शुवो आणि आयुष उम्मत (ए) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


तिरंगी मालिका[संपादन]

२०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
दिनांक ६-८ ऑक्टोबर २०२१
स्थळ सायप्रस सायप्रस
निकाल Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मानने मालिका जिंकली.
मालिकावीर
संघ
सायप्रसचा ध्वज सायप्रस एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
संघनायक
मिखालिस किरियाको मार्को वैक मॅथ्यू ॲनसेल
सर्वात जास्त धावा
झीशान सरवार (११६) मैदुल इस्लाम (८७) ॲडम मॅकॉले (११९)
सर्वात जास्त बळी
वकार अली (९) अली मसूद (७) जॅकब बटलर (८)

सायप्रस आणि एस्टोनियामधील द्विपक्षीय मालिकेनंतर ६ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आईल ऑफ मान संघाने इतर दोन संघांबरोबर ट्वेंटी२० तिरंगी मालिकेत सहभाग घेतला. सर्व सामने एपीसकोपी या शहरात हॅपी व्हॅली मैदानावर खेळविण्यात आले. याआधी जून २०२० मध्ये आईल ऑफ माननी शेवटचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला होता.

तिरंगी मालिका गट फेरी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघाने इतर संघांशी २ सामने खेळले. गट फेरीत अव्वल स्थानी राहिलेला संघ विजयी ठरला. आईल ऑफ मानने सर्व चार सामन्यांमध्ये विजय मिळवत तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान +२.५४१
सायप्रसचा ध्वज सायप्रस +०.७१९
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया -३.२२८

सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

६ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
९२ (१९.२ षटके)
वि
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
९३/२ (११.५ षटके)
नीरज तिवारी ३३ (३७)
जोसेफ बरोज ४/१० (४ षटके)
जॉर्ज बरोज ३३ (२७)
तेजविंदर सिंग १/२१ (२.५ षटके)
आईल ऑफ मान ८ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
पंच: टिम हीथ (ए)
सामनावीर: जोसेफ बरोज (आईल ऑफ मान)
  • नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
  • सायप्रस आणि आईल ऑफ मान मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आईल ऑफ मानने सायप्रसमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • आईल ऑफ मानचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आईल ऑफ मानने सायप्रसला प्रथमच पराभूत केले.
  • झीशान सरवार (सा), एडवर्ड बियर्ड, कॉनर स्मिथ आणि ॲलेक्स स्टोक (आ.ऑ.मा.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

६ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
११८/७ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
१२२/४ (१५.४ षटके)
मैदुल इस्लाम ४३ (४७)
कॉनर स्मिथ ३/१५ (४ षटके)
कार्ल हार्टमन ३४* (२८)
आशिष राणा ३/१४ (३ षटके)
आईल ऑफ मान ६ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
सामनावीर: कॉनर स्मिथ (आईल ऑफ मान)
  • नाणेफेक : एस्टोनिया, फलंदाजी.
  • एस्टोनिया आणि आईल ऑफ मान मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आईल ऑफ मानने एस्टोनियाला प्रथमच पराभूत केले.
  • डॉलिन जानसेन (आ.ऑ.मा.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

७ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१४९/७ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
१५१/७ (१९.३ षटके)
झीशान सरवार ४६ (२५)
मॅथ्यू ॲनसेल २/१६ (४ षटके)
ॲडम मॅकऑले ४५ (३२)
वकार अली ३/२२ (४ षटके)
आईल ऑफ मान ३ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
पंच: टिम हीथ (ए) आणि स्टीव रॉस (इं)
सामनावीर: गुरप्रताप सिंग (सायप्रस)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.

४था सामना[संपादन]

७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१८७/८ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१०८ (१८.५ षटके)
रोमन मजुमदार ५३ (३८)
अली मसूद ३/१९ (४ षटके)
टिमोथी फिलर ३८ (३८)
वकार अली ४/१४ (३.५ षटके)
सायप्रस ७९ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
पंच: स्टीव रॉस (इं) आणि सुलेमान सईद (सा)
सामनावीर: वकार अली (सायप्रस)
  • नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.

५वा सामना[संपादन]

८ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१६०/९ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१२१/६ (२० षटके)
झीशान सरवार ६१ (३९)
टिमोथी फिलर ३/१८ (४ षटके)
हबीब खान ५० (४०)
तेजविंदर सिंग २/१६ (४ षटके)
सायप्रस ३९ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
पंच: स्टीव रॉस (इं) आणि टॉम स्मिथ (सा)
सामनावीर: झीशान सरवार (सायप्रस)
  • नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
  • राजविंदर ब्रार आणि मुर्तझा यमीन (सा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

६वा सामना[संपादन]

८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
७१ (१७.१ षटके)
वि
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
७२/२ (८.२ षटके)
स्टुअर्ट हूक २३ (२१)
जॅकब बटलर ४/१२ (४ षटके)
जॉर्ज बरोज १९* (१५)
अली मसूद १/२५ (३ षटके)
आईल ऑफ मान ८ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी
पंच: स्टीव रॉस (इं) आणि टॉम स्मिथ (सा)
सामनावीर: जॅकब बटलर (आईल ऑफ मान)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.