Jump to content

१९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २१ नोव्हेंबर १९८१ - २७ जानेवारी १९८२
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने अंतिम सामने ३-१ ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ग्रेग चॅपल जावेद मियांदाद क्लाइव्ह लॉईड (१२ सामने)
व्हिव्ह रिचर्ड्स (२ सामने)
सर्वात जास्त धावा
ग्रेम वूड (३८४) झहिर अब्बास (३४३) व्हिव्ह रिचर्ड्स (५३६)
सर्वात जास्त बळी
जेफ थॉमसन (१९) इम्रान खान (१५) जोएल गार्नर (२४)

१९८१-८२ विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ५ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला ३-१ असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ५ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने ३-१ अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० १४ ०.००० अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ०.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० ०.०००

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२१ नोव्हेंबर १९८१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४५/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२७/६ (५० षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०३ (१६१)
सरफ्राज नवाझ ४/३७ (९ षटके)
वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • रिझवान उझ झमान (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२२ नोव्हेंबर १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१०/६ (४९.२ षटके)
किम ह्युस ६७ (८३)
सिकंदर बख्त ४/३४ (१० षटके)
जावेद मियांदाद ७२ (८२)
ग्रेग चॅपल ३/३३ (९ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
२४ नोव्हेंबर १९८१ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३६/८ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३७/३ (४७ षटके)
क्लाइव्ह लॉईड ६३ (५९)
जेफ थॉमसन ३/५५ (१० षटके)
ब्रुस लेर्ड ११७* (१५९)
मायकल होल्डिंग १/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ब्रुस लेर्ड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

४था सामना

[संपादन]
५ डिसेंबर १९८१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४० (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३२ (३८.५ षटके)
झहिर अब्बास ४६ (११४)
माल्कम मार्शल २/१८ (९ षटके)
फौद बच्चूस ३७ (६७)
वसिम राजा ४/२५ (७ षटके)
पाकिस्तान ८ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: वसिम राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
  • जेफ डुजॉन (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदा विजय मिळवला.

५वा सामना

[संपादन]
६ डिसेंबर १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०८ (४८.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७०/८ (५० षटके)
ग्रेम वूड ४३* (५४)
इम्रान खान ३/१९ (९.३ षटके)
झहिर अब्बास ३८ (४८)
ग्रेग चॅपल ३/३१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

६वा सामना

[संपादन]
१७ डिसेंबर १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२२/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२३/४ (४३.२ षटके)
रिक डार्लिंग ७४ (१००)
मुदस्सर नझर ३/२० (१० षटके)
झहिर अब्बास १०८ (११०)
ग्रेग चॅपल २/३८ (६.२ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • डर्क वेलहॅम (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

७वा सामना

[संपादन]
१९ डिसेंबर १९८१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६० (४४.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६१/३ (४२.२ षटके)
झहिर अब्बास ३५ (६१)
जोएल गार्नर ३/२३ (९ षटके)
डेसमंड हेन्स ८२* (१३५)
वसिम राजा १/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • ऑगस्टिन लोगी (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

८वा सामना

[संपादन]
२० डिसेंबर १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८८/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९०/२ (३० षटके)
ग्रेम वूड ५४ (८३)
माल्कम मार्शल ३/३१ (१० षटके)
क्लाइव्ह लॉईड ८०* (८२)
डेनिस लिली १/३६ (६ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

९वा सामना

[संपादन]
९ जानेवारी १९८२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१८/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३ (४९ षटके)
झहिर अब्बास ८४ (११३)
जेफ थॉमसन २/५५ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ७५ (८५)
सिकंदर बख्त २/३३ (८ षटके)
पाकिस्तान २५ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

१०वा सामना

[संपादन]
१० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४६ (४२.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४७/५ (४७.१ षटके)
ग्रेग चॅपल ५९ (९६)
मायकल होल्डिंग ४/३२ (७.५ षटके)
जेफ डुजॉन ५१* (८०)
मिक मलोन २/९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जेफ डुजॉन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

११वा सामना

[संपादन]
१२ जानेवारी १९८२ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९१/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९२/३ (४२.१ षटके)
इम्रान खान ६२* (७९)
जोएल गार्नर ३/१७ (१० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ८४ (१२२)
इम्रान खान २/४२ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • सलीम मलिक (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१२वा सामना

[संपादन]
१४ जानेवारी १९८२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३०/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५४ (४०.३ षटके)
किम ह्युस ६३* (७३)
मुदस्सर नझर ३/३६ (१० षटके)
मन्सूर अख्तर ४० (५५)
डेनिस लिली २/२३ (७.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ७६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

१३वा सामना

[संपादन]
१६ जानेवारी १९८२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७७/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०७/९ (२८.५ षटके)
मुदस्सर नझर ४० (९०)
जोएल गार्नर ३/१९ (१० षटके)
फौद बच्चूस ३६* (४२)
सिकंदर बख्त ३/२९ (६.५ षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: फौद बच्चूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ३० षटकांमध्ये १०७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

१४वा सामना

[संपादन]
१७ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८५/९ (४० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८६/५ (३८.४ षटके)
ग्रेग चॅपल ६१ (४३)
जोएल गार्नर ४/४५ (९ षटके)
लॅरी गोम्स ५६* (८४)
जेफ थॉमसन २/४० (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: लॅरी गोम्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.

१५वा सामना

[संपादन]
१९ जानेवारी १९८२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६८/७ (४३.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६४ (९४)
लेन पास्को ३/४४ (१० षटके)
जॉन डायसन ३७ (७५)
अँडी रॉबर्ट्स ३/१५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: अँडी रॉबर्ट्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.


अंतिम फेरी

[संपादन]

१ला अंतिम सामना

[संपादन]
२३ जानेवारी १९८२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१६/८ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३० (३७.४ षटके)
वेस्ट इंडीज ८६ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

२रा अंतिम सामना

[संपादन]
२४ जानेवारी १९८२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३५/९ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०७ (३२.२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६० (८३)
लेन पास्को ४/३९ (१० षटके)
जॉन डायसन १८ (३५)
लॅरी गोम्स ३/३१ (६ षटके)
वेस्ट इंडीज १२८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

३रा अंतिम सामना

[संपादन]
२६ जानेवारी १९८२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१४/८ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६८ (४२.५ षटके)
क्लाइव्ह लॉईड ६३ (८७)
डेनिस लिली २/१८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

४था अंतिम सामना

[संपादन]
२७ जानेवारी १९८२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३४/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१६/९ (५० षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७० (८८)
जेफ थॉमसन २/६० (१० षटके)
ग्रेम वूड ६९ (१०७)
अँडी रॉबर्ट्स ३/४८ (१० षटके)
वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.