वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख १ डिसेंबर १९७९ – ३० जानेवारी १९८०
संघनायक ग्रेग चॅपल डेरेक मरे (१ली कसोटी)
क्लाइव्ह लॉईड (२री,३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७९ - जानेवारी १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या दौऱ्यादरम्यानच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१-५ डिसेंबर १९७९
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२६८ (८६.१ षटके)
ब्रुस लेर्ड ९२ (१८५)
जोएल गार्नर ४/५५ (२२ षटके)
४४१ (१३२.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १४० (२५९)
डेनिस लिली ४/१०४ (२९.१ षटके)
४४८/६घो (१६६ षटके)
किम ह्युस १३०* (२४४)
जोएल गार्नर २/७५ (४१ षटके)
४०/३ (१४ षटके)
अल्विन कालिचरण १०* (३२)
रॉडनी हॉग २/११ (५ षटके)
सामना अनिर्णित.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • ब्रुस लेर्ड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२९ डिसेंबर १९७९ - १ जानेवारी १९८०
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
१५६ (५६.३ षटके)
जुलियन वीनर ४० (९०)
मायकल होल्डिंग ४/४० (१४ षटके)
३९७ (११२.४ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ९६ (११०)
जॉफ डिमकॉक ४/१०६ (३१ षटके)
२५९ (८६.४ षटके)
किम ह्युस ७० (१०२)
कोलिन क्रॉफ्ट ३/६१ (२२ षटके)
२२/० (७.२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज* (२१)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

२६-३० जानेवारी १९८०
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३२८ (९१.३ षटके)
क्लाइव्ह लॉईड १२१ (१५६)
डेनिस लिली ५/७८ (२४ षटके)
२०३ (७३.५ षटके)
ॲलन बॉर्डर ५४ (१५४)
कोलिन क्रॉफ्ट ४/५७ (२२ षटके)
४४८ (१२६.५ षटके)
अल्विन कालिचरण १०६ (१७६)
जॉफ डिमकॉक ५/१०४ (३३.५ षटके)
१६५ (५० षटके)
ब्रुस लेर्ड ३६ (६८)
मायकल होल्डिंग ४/४० (१३ षटके)
वेस्ट इंडीज ४०८ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.