Jump to content

२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान मलेशिया मलेशिया
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सहभाग
सामने १०

२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान मलेशियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धेत एकूण पाच देशांनी भाग घेतला. विजेता संघ २०२२ राष्ट्रकुल खेळासाठी पात्र ठरला.

नोव्हेंबर २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया जाहीर केली. इंग्लंड आपोआप यजमान म्हणून पात्र ठरले आणि १ एप्रिल २०२१ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रमवारीमधील सहा सर्वोच्च संघ इंग्लंडला सामील झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेद्वारे अंतिम स्थान निश्चित केले जाईल. सर्व सामने क्वालालंपूर मधील किन्रर अकॅडेमी ओव्हल या मैदानावर झाले.

श्रीलंका संघाने सर्व ४ सामन्यात विजय मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.९२४ २०२२ राष्ट्रकुल खेळासाठी पात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २.००५
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -१.३९३
मलेशियाचा ध्वज मलेशिया -२.५२१
केन्याचा ध्वज केन्या -२.६५१

सामने

[संपादन]
१८ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
४९/९ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५३/२ (८ षटके)
मास इलीसा ११ (११)
रुमाना अहमद २/४ (४ षटके)
शमीमा सुलताना २८ (१९)
विनीफ्रेड दुराईसिंगम २/१४ (२ षटके)
बांगलादेश महिला ८ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विनोद बाबू (ओ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: रुमाना अहमद (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
  • नुरिल्या नातस्या, नूर दानिया स्युहादा (म) आणि सुरैया अझमिन (बां) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जानेवारी २०२२
१३:१५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८२/४ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
७३ (१२.१ षटके)
इलेन वॉट्सन ३०* (२६)
सचिनी निसनसला २/१० (२.१ षटके)
श्रीलंका महिला १०९ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनादन कालीदास (म) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • स्कॉटलंड आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्कॉटलंडने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • श्रीलंकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्कॉटलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • राचेल स्लेटर (स्कॉ), विश्मी गुणरत्ने आणि सचिनी निसनसला (श्री) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२५/६ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
४५ (१२.४ षटके)
रितू मोनी ३९* (३४)
क्वींटर अबेल ३/१४ (४ षटके)
शॅरन जुमा २४ (२०)
नाहिदा अक्तेर ५/१२ (३.४ षटके)
बांगलादेश महिला ८० धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विनोद बाबू (ओ) आणि विश्वनादन कालीदास (म)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
  • बांगलादेश आणि केन्या या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • केन्याने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • बांगलादेशने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१९ जानेवारी २०२२
१३:१५
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४८/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
११७/८ (२० षटके)
केथरिन ब्रेस ६२* (४६)
निक नूर अतीला २/२५ (३ षटके)
जामाहिदाया इंतन २४ (३१)
कॅथेरिन फ्रेझर ४/१९ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ३१ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विनोद बाबू (ओ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: केथरिन ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
  • मलेशिया आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्कॉटलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात मलेशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२० जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
८७/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८९/१ (९.३ षटके)
क्वींटर अबेल ३३ (५३)
चामरी अटापट्टू १/१० (३ षटके)
चामरी अटापट्टू ५७ (४९)
एस्थर वचिरा १/४ (१ षटक)
श्रीलंका महिला ९ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनादन कालीदास (म) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, क्षेत्ररक्षण.
  • केन्या आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • श्रीलंकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • थरिका सेव्वंदी (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
७०/३ (८ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
५४/३ (८ षटके)
केथरिन ब्रेस २६ (१९)
लवेंडाह इडांबो १/८ (१ षटक)
साराह वेटोटो २४* (१६)
कॅथेरिन फ्रेझर २/१७ (२ षटके)
स्कॉटलंड महिला १६ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: नारायणन जनानी (भा) आणि विश्वनादन कालीदास (म)
सामनावीर: केथरिन ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ८ षटकांचा करण्यात आला.
  • केन्या आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्कॉटलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२२ जानेवारी २०२२
१३:१५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७५/३ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८२/७ (२० षटके)
हर्षिता मादवी ६५* (४२)
निक नूर अतीला १/२१ (२ षटके)
विनीफ्रेड दुराईसिंगम ४२* (५४)
सुगंदिका कुमारी २/१२ (४ षटके)
श्रीलंका महिला ९३ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: नारायणन जनानी (भा) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: हर्षिता मादवी (श्रीलंका)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, क्षेत्ररक्षण.

२३ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
७७ (१७.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७८/१ (१५.२ षटके)
साराह ब्रेस २९ (३२)
सलमा खातून २/९ (३ षटके)
बांगलादेश महिला ९ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: नारायणन जनानी (भा) आणि विश्वनादन कालीदास (म)
सामनावीर: मुर्शिदा खातून (बांगलादेश)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.

२३ जानेवारी २०२२
१३:१५
धावफलक
केन्या Flag of केन्या
८८/६ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८९/५ (१८.२ षटके)
मेरी म्वांगी २३ (३७)
मास एलिसा २/१९ (४ षटके)
मास एलिसा ३७ (२६)
फ्लाविया ओढियांबो १/९ (१.२ षटके)
मलेशिया महिला ५ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विनोद बाबू (ओ) आणि नारायणन जननी (भा)
सामनावीर: मास एलिसा (मलेशिया)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
  • मलेशिया आणि केन्या या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२४ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३६/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११४/५ (२० षटके)
श्रीलंका महिला २२ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विनोद बाबू (ओ) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.