नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२ | |||||
न्यू झीलंड | नेदरलँड्स | ||||
तारीख | २५ मार्च – ४ एप्रिल २०२२ | ||||
संघनायक | टॉम लॅथम | पीटर सीलार | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विल यंग (२२४) | मायकेल रिप्पन (१०९) | |||
सर्वाधिक बळी | काईल जेमीसन (६) | लोगन व्हान बीक (७) | |||
मालिकावीर | विल यंग (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. मूलत: सदर मालिका जानेवारी २०२२ मध्ये होणार होती परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका २ महिने पुढे ढकलण्यात आली व सामन्यांच्या ठिकाणांमध्ये काही बदल करण्यात आले. न्यू झीलंड आणि नेदरलँड्समधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसरा वनडे सामना हा न्यू झीलंडच्या रॉस टेलरचा अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. रॉस टेलर न्यू झीलंडसाठी एकूण ४५० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळून निवृत्त झाला.
सराव सामने
[संपादन]५० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे नेदरलँड्सला २९.१ षटकांमध्ये १६० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
५० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स
[संपादन]वि
|
||
बास डी लिड ७४ (९१)
अँगस मॅककेंझी ४/३३ (९ षटके) |
मायकेल ब्रेसवेल ८१ (७२) रयान क्लेन २/३० (५ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी केली.
२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- मायकेल ब्रेसवेल, ब्लेर टिकनर (न्यू) आणि विक्रमजीत सिंग (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : न्यू झीलंड - १०, नेदरलँड्स - ०.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]