न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | १२ नोव्हेंबर – ७ डिसेंबर १९९३ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | मार्टिन क्रोव (१ली कसोटी) केन रदरफोर्ड (२री,३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. कसोटी मालिके व्यतिरिक्त न्यू झीलंडने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील सहभाग घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ग्लेन मॅग्रा (ऑ) आणि ब्लेर पोकॉक (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]