Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
बांगलादेश
पाकिस्तान
तारीख १९ नोव्हेंबर – ८ डिसेंबर २०२१
संघनायक महमुद्दुला (ट्वेंटी२०)
मोमिनुल हक (कसोटी)
बाबर आझम
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा लिटन दास (२२४) आबिद अली (२६३)
सर्वाधिक बळी तैजुल इस्लाम (१०) साजिद खान (१६)
मालिकावीर आबिद अली (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अफीफ हुसैन (७६) फखर झमान (९१)
सर्वाधिक बळी महमुद्दुला (३) मोहम्मद वसिम (५)
मालिकावीर मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)

पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. पाकिस्तानने एप्रिल-मे २०१५ नंतर प्रथमच बांगलादेशचा दौरा केला.

तिन्ही सामने जिंकत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत ३-० अश्या फरकाने विजय मिळवला. तसेच दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवत कसोटी मालिका २-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१९ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२७/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३२/६ (१९.२ षटके)
अफीफ हुसैन ३६ (३४)
हसन अली ३/२२ (४ षटके)
खुशदिल शाह ३४ (३५)
तास्किन अहमद २/३१ (४ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: हसन अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • सैफ हसन (बां) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२० नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०८/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०९/२ (१८.१ षटके)
फखर झमान ५७* (५१)
मुस्तफिझुर रहमान १/१२ (२.१ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: फखर झमान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
२२ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२४/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२७/५ (२० षटके)
मोहम्मद नयीम ४७ (५०)
मोहम्मद वसिम २/१५ (४ षटके)
हैदर अली ४५ (३८)
महमुद्दुला ३/१० (१ षटक)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: हैदर अली (पाकिस्तान)


१ली कसोटी

[संपादन]
२६-३० नोव्हेंबर २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
३३० (११४.४ षटके)
लिटन दास ११४ (२३३)
हसन अली ५/५१ (२०.४ षटके)
२८६ (११५.४ षटके)
आबिद अली १३३ (२८२)
तैजुल इस्लाम ७/११६ (४४.४ षटके)
१५७ (५६.२ षटके)
लिटन दास ५९ (८९)
शहीन अफ्रिदी ५/३२ (१५ षटके)
२०३/२ (५८.३ षटके)
आबिद अली ९१ (१४८)
मेहेदी हसन १/५९ (१८.३ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)


२री कसोटी

[संपादन]
वि
३००/४घो (९८.३ षटके)
बाबर आझम ७६ (१२६)
तैजुल इस्लाम २/७३ (२५ षटके)
८७ (३२ षटके)
शाकिब अल हसन ३३ (५४)
साजिद खान ८/४२ (१५ षटके)
२०५ (८४.४ षटके)(फॉ/ऑ)
शाकिब अल हसन ६३ (१३०)
साजिद खान ४/८६ (३२.४ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ८ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: साजिद खान (पाकिस्तान)