१९०७-०८ ॲशेस मालिका
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९०७-०८ (१९०७-०८ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९०७ – २७ फेब्रुवारी १९०८ | ||||
संघनायक | माँटी नोबल | फ्रेडरिक फेन (१ली-३री कसोटी) आर्थर जोन्स (४थी,५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९०७ - फेब्रुवारी १९०८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- व्हर्नोन रॅन्सफोर्ड, चार्ल्स मॅककार्टनी, सॅमी कार्टर, जेरी हॅझ्लिट (ऑ), डिक यंग, जॉर्ज गन, केनेथ हचिंग्स आणि ज्यो हार्डस्टाफ, सिनियर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- १००वा कसोटी सामना.