इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७८-७९
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७८-७९ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २ – ४ जानेवारी १८७९ | ||||
संघनायक | डेव्ह ग्रेगोरी | लॉर्ड हॅरिस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲलिक बॅनरमन (७३) | लॉर्ड हॅरिस (६९) | |||
सर्वाधिक बळी | फ्रेड स्पॉफ्फोर्थ (१३) | टॉम एमेट (७) |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी १८७९ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी जिंकली.
दौरा सामने[संपादन]
चार-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. लॉर्ड हॅरिस XI[संपादन]
तीन-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. लॉर्ड हॅरिस XI[संपादन]
पाच-दिवसीय सामना: व्हिक्टोरिया वि. लॉर्ड हॅरिस XI[संपादन]
चार-दिवसीय सामना: व्हिक्टोरिया वि. लॉर्ड हॅरिस XI[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
एकमेव कसोटी[संपादन]
२-४ जानेवारी १८७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- फ्रँक ॲलन, ॲलिक बॅनरमन, हॅरी बॉईल (ऑ), चार्ली ॲब्सोलम, लॉर्ड हॅरिस, लेलँड होन, ए.एन. हॉर्न्बी, ए.पी. लुकास, फ्रांसिस मॅककिनन, व्हरनॉन रॉईल, सँडफर्ड शुल्त्झ आणि अलेक्झांडर वेब (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.