Jump to content

१८८४-८५ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८४-८५
(१८८४-८५ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १२ डिसेंबर १८८४ – २५ मार्च १८८५
संघनायक बिली मर्डॉक आर्थर श्रुजबरी
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८४-मार्च १८८५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ३-२ अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.

दौरा सामने

[संपादन]

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि आल्फ्रेड शॉ XI

[संपादन]
१४-१८ नोव्हेंबर १८८४
धावफलक
वि
२०२ (११८.१ षटके)
आर्थर श्रुजबरी ८०
विल्यम ब्रुस ४/८८ (४८ षटके)
१४६ (१८१.१ षटके)
टॉम होरान ३७
बॉबी पील ४/४६ (५९.३ षटके)
१५० (९७.१ षटके)
बिली बार्न्स ४६
विल्यम रॉबर्टसन ५/४६ (३४.१ षटके)
८८ (१३१.१ षटके)
विल्यम रॉबर्टसन ३३
विल्फ्रेड फ्लॉवर्स ८/३१ (४४.३ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ११८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: आल्फ्रेड शॉ XI, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI

[संपादन]
२१-२४ नोव्हेंबर १८८४
धावफलक
वि
१८४ (२२८.२ षटके)
सॅमी जोन्स ७२
विल्यम ॲटवेल ३/१८ (३१ षटके)
११० (६३ षटके)
बिली बेट्स ३२
फ्रांसिस डाउन्स ४/४९ (२६ षटके)
४४ (५९.१ षटके)
सॅमी जोन्स २२
विल्यम ॲटवेल ५/१९ (३० षटके)
११९/६ (९५ षटके)
बिली बेट्स ३३
टॉम गॅरेट २/३० (४८ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ४ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: न्यू साउथ वेल्स, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI

[संपादन]
२४-२७ जानेवारी १८८५
धावफलक
वि
२०५ (११२.१ षटके)
बिली बेट्स ६८
सॅमी जोन्स ५/५४ (३२ षटके)
६० (१००.१ षटके)
टॉम गॅरेट १३
बॉबी पील ७/२७ (५०.१ षटके)
१०८ (१२२ षटके)(फॉ/ऑ)
चार्ल्स बॅनरमन ३७
जॉर्ज उलियेट ३/७ (८ षटके)
आल्फ्रेड शॉ XI १ डाव आणि ३७ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: आल्फ्रेड शॉ XI, फलंदाजी.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
१२-१६ डिसेंबर १८८४
द ॲशेस
धावफलक
वि
२४३ (१४९.१ षटके)
पर्सी मॅकडोनेल १२४
बिली बेट्स ५/३१ (२४.१ षटके)
३६९ (२४३.२ षटके)
बिली बार्न्स १३४
जॉर्ज पामर ५/८१ (७३ षटके)
१९१ (११६.१ षटके)
पर्सी मॅकडोनेल ८३
बॉबी पील ५/५१ (४०.१ षटके)
६७/२ (३१ षटके)
बिली बार्न्स २८
हॅरी बॉईल १/२१ (९ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड


२री कसोटी

[संपादन]
१-५ जानेवारी १८८५
द ॲशेस
धावफलक
वि
४०१ (२१६.२ षटके)
जॉनी ब्रिग्स १२१
सॅमी जोन्स ४/४७ (२५.२ षटके)
२७९ (२७४.१ षटके)
ॲफी जार्व्हिस ८२
बिली बार्न्स ३/५० (५० षटके)
७/० (१.१ षटके)
विल्यम स्कॉटन*
१२६ (११४.३ षटके)(फॉ/ऑ)
विल्यम ब्रुस ४५
बिली बार्न्स ६/३१ (३८.३ षटके)
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

३री कसोटी

[संपादन]
२०-२४ फेब्रुवारी १८८५
द ॲशेस
धावफलक
वि
१८१ (१६७.२ षटके)
टॉम गॅरेट ५१
विल्फ्रेड फ्लॉवर्स ५/४६ (४६ षटके)
१३३ (९५.१ षटके)
विल्फ्रेड फ्लॉवर्स २४
टॉम होरान ६/४० (३७.१ षटके)
१६५ (१५७ षटके)
टॉम होरान ३६
बिली बेट्स ५/२४ (२० षटके)
२०७ (१११.१ षटके)
विल्फ्रेड फ्लॉवर्स ५६
मॉरिस रीड ५६
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ६/९० (४८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
१४-१७ मार्च १८८५
द ॲशेस
धावफलक
वि
२६९ (१२६ षटके)
बिली बेट्स ६४
जॉर्ज गिफेन ७/११७ (५२ षटके)
३०९ (१६९.३ षटके)
जॉर्ज बॉनोर १२८
बिली बार्न्स ४/६१ (३५.३ षटके)
७७ (३९.१ षटके)
बिली बार्न्स २०
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ५/३० (२० षटके)
३८/२ (२४.३ षटके)
सॅमी जोन्स १५*
बिली बार्न्स १/१५ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

[संपादन]
२१-२५ मार्च १८८५
द ॲशेस
धावफलक
वि
१६३ (१०६ षटके)
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ५०
जॉर्ज उलियेट ४/५२ (२३ षटके)
३८६ (२२१.३ षटके)
आर्थर श्रुजबरी १०५*
जॉन ट्रंबल ३/२९ (२८ षटके)
१२५ (१०२.१ षटके)
विल्यम ब्रुस ३५
विल्यम ॲटवेल ३/२४ (३६.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ९८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न