दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२
झिम्बाब्वे XI
दक्षिण आफ्रिका अ
तारीख २५ एप्रिल – १० मे २०२२
संघनायक सिकंदर रझा हेन्रीच क्लासेन
२०-२० मालिका
लिस्ट-अ मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (९८) अँडिल फेहलुक्वायो (१४३)
सर्वाधिक बळी वेलिंग्टन मासाकाद्झा (६) लिझाद विल्यम्स (५)

दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाने एप्रिल-मे २०२२ दरम्यान पाच २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका अ संघाने झिम्बाब्वे XI संघाबरोबर सदर सामने खेळले. सामन्यांना ट्वेंटी२० आणि लिस्ट-अ दर्जा होता. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथे खेळविण्यात आले.

दक्षिण आफ्रिका अ ने लिस्ट-अ मालिका २-१ ने जिंकली.

लिस्ट-अ मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२५ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
२७३/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
२६६/६ (४८.५ षटके)
सिकंदर रझा ५९ (५०)
रीझा हेंड्रिक्स २/२४ (४ षटके)
झिम्बाब्वे XI ५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि नो छाबी (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
  • ४८.५ षटकांनंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. डकवर्थ-लुईस नियम लागू करता झिम्बाब्वे XI ५ धावांनी विजयी.

२रा सामना[संपादन]

२७ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
२६६/६ (४६.५ षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
९३/४ (२० षटके)
रीझा हेंड्रिक्स १०२ (१०७)
टेंडाई चटारा २/४४ (८.५ षटके)
सिकंदर रझा ३९* (३६)
लिझाद विल्यम्स २/१९ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका अ ५१ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि नो छाबी (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४६.५ षटकांचा करण्यात आला आणि झिम्बाब्वे XI ला २० षटकांमध्ये १४५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


३रा सामना[संपादन]

२९ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
२८७/९ (५० षटके‌)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
२५१ (४७.२ षटके)
दक्षिण आफ्रिका अ ३६ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: स्टॅन्ले गोग्वे (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.


ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२ मे २०२२
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे XI झिम्बाब्वे
११४ (१९.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ
११५/५ (१७.४ षटके)
ट्रिस्टन स्टब्स ३९* (३७)
तनाका चिवंगा २/११ (२.४ षटके)
दक्षिण आफ्रिका अ ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, क्षेत्ररक्षण.

२रा सामना[संपादन]

४ मे २०२२
१३:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
२२४/४ (२० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
२०२/९ (२० षटके)
लेसिबा न्गोपे ११४ (६३‌)
टेंडाई चटारा १/३७ (४ षटके)
सिकंदर रझा १/३७ (४ षटके)
सिकंदर रझा ८२ (४२)
लिझाद विल्यम्स ३/३८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका अ २२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: लेसिबा न्गोपे (दक्षिण आफ्रिका अ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

७ मे २०२२
१३:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
१८४/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
४२ (१२ षटके)
दक्षिण आफ्रिका अ १४२ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि पर्सिव्हल सिझारा (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.


४था सामना[संपादन]

८ मे २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे XI झिम्बाब्वे
१३५/९ (२० षटके)
वि
रायन बर्ल ४१ (३१)
जेराल्ड कोएत्झी ४/१९ (४ षटके)
खाया झोंडो १८ (२९)
मिल्टन शुंबा ४/१५ (४ षटके)
झिम्बाब्वे XI ६२ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे XI, फलंदाजी.


५वा सामना[संपादन]

१० मे २०२२
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका
२१२/२ (२० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे XI
१२०/९ (२० षटके)
सिकंदर रझा २५ (२५)
ज्युनिअर डाला ३/१९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका अ ९२ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: रीझा हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका अ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.