न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर – ३० डिसेंबर १९८० | ||||
संघनायक | ग्रेग चॅपल | जॉफ हॉवर्थ (१ली,३री कसोटी) माइक बर्गीस (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८० मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला ज्यात न्यू झीलंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२८-३० नोव्हेंबर १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- जॉफ लॉसन (ऑ), जॉन ब्रेसवेल आणि इयान स्मिथ (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.