२०२१-२२ समर ट्वेंटी२० बॅश
Appearance
२०२१-२२ समर ट्वेंटी२० बॅश ही संयुक्त अरब अमिराती मध्ये ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या क्रिकेट सराव सामन्यांची मालिका होती. सदर सामने हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवले गेले. २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सहभाग घेणाऱ्या असोसिएट संघांचा सराव व्हावा यासाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह आयर्लंड, स्कॉटलंड, नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर मालिकेत भाग घेतला.
सर्व संघांनी यादृच्छिक सामने खेळले. आयर्लंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध तीन, नामिबियाने संयुक्त अरब अमिराती, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड विरुद्ध एक तर पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंडने एकमेकांविरुद्ध एक सामना खेळला. स्पर्धेला कोणताही विजेता घोषित करण्यात आला नाही.
सराव सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- संयुक्त अरब अमिराती आणि नामिबिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला प्रथमच पराभूत केले.
- काशिफ दाउद, वसीम मुहम्मद (सं.अ.अ.) आणि रुबेन ट्रम्पलमान (ना) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- याआधी दक्षिण आफ्रिकेकडून खेळल्यानंतर डेव्हिड विसी ने या सामन्यातून नामिबियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- संचित शर्मा (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- पलानिअपन मय्यपन आणि अकिफ राजा (सं.अ.अ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
- कबुआ मोरिया (पा.न्यू.गि.) आणि क्रिस ग्रीव्ह्स (स्कॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- मायकेल व्हान लिंगेन (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पापुआ न्यू गिनीला प्रथमच पराभूत केले.