हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२१-२२
संयुक्त अरब अमिराती महिला
हाँग काँग महिला
तारीख २७ – ३० एप्रिल २०२२
संघनायक छाया मुगल कॅरी चॅन
२०-२० मालिका
निकाल संयुक्त अरब अमिराती महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा कविशा कुमारी (१४३) कॅरी चॅन (९२)
सर्वाधिक बळी चमनी सेनेविरत्ने (६‌) मारिको हिल (६)

हाँग काँग राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सर्व सामने अजमान मधील मलेक क्रिकेट मैदानवर झाले. दोन्ही संघांमधील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती.

संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ४-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२७ एप्रिल २०२२
१९:०० (रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
११८/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२०/३ (१५.३ षटके)
कॅरी चॅन ४७ (५३)
चमनी सेनेविरत्ने ४/२४ (४ षटके)
कविशा कुमारी ५०* (४३)
माऱ्याम बिबी १/११ (१ षटक)
संयुक्त अरब अमिराती महिला ७ गडी राखून विजयी.
मलेक क्रिकेट मैदान, अजमान
पंच: शमीम अब्दुल बशीर (सं.अ.अ.) आणि आसिफ इक्बाल (सं.अ.अ.)
सामनावीर: चमनी सेनेविरत्ने (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, फलंदाजी.


२रा सामना[संपादन]

२८ एप्रिल २०२२
१९:०० (रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१३१/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१०३/८ (२० षटके)
ईशा ओझा ५३ (५१)
मारिको हिल ३/१४ (२ षटके)
कॅरी चॅन ३९ (४५)
खुशी शर्मा २/१० (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला २८ धावांनी विजयी.
मलेक क्रिकेट मैदान, अजमान
पंच: जितेंद्र गुप्ते (सं.अ.अ.) आणि आसिफ इक्बाल (सं.अ.अ.)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

२९ एप्रिल २०२२
१९:०० (रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१२१/३ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९५/९ (२० षटके)
कविशा कुमारी ६१* (५८)
मारिको हिल २/१९ (४ षटके)
यसमीन दासवानी ३४* (२०)
चमनी सेनेविरत्ने २/९ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला २६ धावांनी विजयी.
मलेक क्रिकेट मैदान, अजमान
पंच: शमीम अब्दुल बशीर (सं.अ.अ.) आणि रझिक खान (सं.अ.अ.)
सामनावीर: कविशा कुमारी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • सिंडी हो (हाँ.काँ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना[संपादन]

३० एप्रिल २०२२
०९:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
६२ (१८.४ षटके)
वि
मारिको हिल १५ (१४)
सिया गोखले ३/१४ (४ षटके)
ईशा ओझा २८* (२४)
मारिको हिल १/६ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला ९ गडी राखून विजयी.
मलेक क्रिकेट मैदान, अजमान
पंच: जितेंद्र गुप्ते (सं.अ.अ.) आणि रझिक खान (सं.अ.अ.)
सामनावीर: सिया गोखले (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, फलंदाजी.