न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४ याच्याशी गल्लत करू नका.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | २९ डिसेंबर १९७३ – ३१ जानेवारी १९७४ | ||||
संघनायक | इयान चॅपल | बेव्हन काँग्डन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. याआधी दोन्ही संघांनी मार्च १९४६ला न्यू झीलंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दौऱ्यापासून दोन्ही देशांमध्ये परत क्रिकेट संबंध सुरळीत झाले. ऑस्ट्रेलियात खेळून झाल्यावर लगेचच परतफेड म्हणून मार्च १९७४मध्येच ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२९ डिसेंबर १९७३ - २ जानेवारी १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
- इयान डेव्हिस, गॅरी गिलमोर (ऑ), ब्रायन अँड्र्यूज आणि जॉन मॉरिसन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]५-१० जानेवारी १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- जेरेमी कोनी (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]२६-३१ जानेवारी १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जॉफ डिमकॉक, ॲलन हर्स्ट, ॲशली वूडकॉक (ऑ) आणि लान्स केर्न्स (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.