ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ
Appearance
ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलियाच्या मुख्य क्रिकेट संघाखालोखालचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाने डिसेंबर १९९७ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. ऑस्ट्रेलिया अ संघाने खेळलेल्या सामन्यांना प्रथम-श्रेणी सामने, लिस्ट-अ सामने आणि २०-२० सामने दर्जा असतो.