२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
चित्र:2021 ICC Men's T20 World Cup.jpg
अधिकृत लोगो
तारीख १७ ऑक्टोबर – १४ नोव्हेंबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
ओमान ओमान
सहभाग १६
सामने ४५
२०१६ (आधी) (नंतर) २०२२

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने प्रकारातल्या आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषकातली सातवी आवृत्ती आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या दोन देशांमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, भारत, नामिबिया, नेदरलँड्स, न्यू झीलँड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे सोळा देश भाग घेतील. यांपैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांनी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पदार्पण केले. मागील स्पर्धेचे विजेते वेस्ट इंडीज होते.

स्पर्धेची ही आवृत्ती मूलतः २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया खेळली जाणार होती. २०२० आणि २०२१ असे लागोपाठ दोन ट्वेंटी२० विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जुलै २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वभर फैलावला गेलेला कोरोनाव्हायरस या साथरोगाच्या संक्रमणामुळे २०२० चा विश्वचषक दोन वर्षांनी पुढे ढकलला. त्यामुळे भारतात २०२२ साली होणारा विश्वचषक २०२१ साली होईल आणि २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक २०२२ साली होईल असे जाहीर झाले. पण भारतामध्ये मे २०२१ दरम्यान कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वचषक भारतातून संयुक्त अरब अमिराती आणि ओमान स्थानांतरित केल्याची घोषणा ऑगस्ट २०२१ मध्ये केली. दोन दिवसांनंतर मैदाने आणि सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला चढवून शहर व देश ताब्यात घेतल्यानंतर अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे विश्वचषकात अफगाणिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाल्या. परंतु राजकीय परिस्थिती कशीही असली तरी विश्वचषकात अफगाणिस्तान सहभाग घेणार असल्याचे अफगाण क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

पार्श्वभूमी[संपादन]

एप्रिल २०२० मध्ये आयसीसीने कोव्हिड-१९ची साथ जगभर असताही स्पर्धा ठरल्याप्रमाणे खेळली जाईल. तथापि, पुढील महिन्यात आयसीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की २०२० मध्ये या स्पर्धेचे आयोजन करणे हा "खूप मोठा धोका" आहे, आयसीसीने असेही म्हणले होते की स्पर्धा पुढे ढकलण्याचे अहवाल चुकीचे होते आणि या स्पर्धेची आयोजन वेळापत्रकानुसार करण्यासाठी अनेक योजनांवर विचार केला जात होता. १० जून २०२० रोजी होणाऱ्या आयसीसीच्या सर्वसाधारण बैठकीपर्यंत स्पर्धेचा बेत स्थगित करण्यात आला आणि पुढील निर्णय जुलै २०२० मध्ये घेतला जाण्याचे संकेत देण्यात आले. जून २०२०मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी सांगितले की, ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात नियोजित वेळेनुसार होण्याची शक्यता नव्हती. एडिंग्सने असेही सुचवले की ऑक्टोबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचे आयोजन करू शकते आणि भारत एक वर्षानंतर २०२२ मध्ये स्पर्धा आयोजित करेल. आयसीसीने ही स्पर्धा पुढील महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या आसपास खेळवण्याचा विचार केला, जी मूलतः न्यूझीलंडमध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार होती.

स्पर्धा अधिकृतपणे स्थगित होण्याच्या एक महिना आधी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन मंत्री सायमन बर्मिंगहॅम यांनी घोषणा केली की ऑस्ट्रेलियन सरकारने देशाच्या सीमा २०२१पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बंद केल्या आहेत. त्याच महिन्यात आयसीसीने सांगितले की श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला स्पर्धेसाठी पर्यायी यजमान असतील. एप्रिल २०२१ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस यांनी सांगितले की कोव्हिडच्या साथीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ असेल तर पर्यायी योजना आयसीसीकडे आहेत. त्याच महिन्याच्या शेवटी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धीरज मल्होत्रा ​​यांनी सांगितली जर भारतातील कोव्हिड वाढत गेले तर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवली जाईल. बीसीसीआयने या स्पर्धेचे संभाव्य सह-यजमान म्हणून ओमानशी देखील चर्चा केली. १ जून, २०२१ रोजी आयसीसीने बीसीसीआयला २८ जून २०२१ पर्यंत स्पर्धेचे स्थळ ठरविण्यासाठीची अंतिम मुदत दिली. नंतर, आयसीसीने स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये हलवण्यात असल्याचे जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या दोन्ही देशांसाठी आयसीसीच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि क्रिकेट विश्वचषक पूर्णपणे उच्चभ्रू कसोटी खेळणाऱ्या देशांबाहेर आयोजित केला जात होता.

सहभागी देश[संपादन]

३१ डिसेंबर २०१८च्या नियमाप्रमाणे जागतिक क्रमवारीतील प्रथम ९ देश आणि यजमान भारतासह विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले. पात्र झालेल्या १० देशांपैकी अव्वल ८ देश सुपर १२ साठी पात्र ठरले तर बांगलादेश आणि श्रीलंका हे प्रथम फेरीसाठी पात्र ठरले. या दोन संघांना २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आलेले ६ संघ मिळतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरी खेळतील.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
ओमानचा ध्वज ओमान यजमान, २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता फेरी २०१६ प्रथम फेरी (२०१६)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ डिसेंबर २०१८ रोजीची ट्वेंटी२० क्रमवारी २०१६ उपविजेते (२०१०)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१६ सुपर १० (२०१६)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१६ सुपर १० (२०१६)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०१६ विजेते (२०१०)
भारतचा ध्वज भारत २०१६ विजेते (२००७)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१६ उपांत्य फेरी (२००७, २०१६)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१६ विजेते (२००९)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०१६ उपांत्य फेरी (२००९, २०१४)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१६ विजेते (२०१४)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१६ विजेते (२०१२, २०१६)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता फेरी २०१६ सुपर ८ (२००९)
नामिबियाचा ध्वज नामिबिया पदार्पण पदार्पण पदार्पण
Flag of the Netherlands नेदरलँड्स २०१६ सुपर १० (२०१४)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पदार्पण पदार्पण पदार्पण
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०१६ प्रथम फेरी (२००७, २००९, २०१६)

सामन्यांची ठिकाणे[संपादन]

संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ओमान ओमान
दुबई शारजाह अबुधाबी मस्कत
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अल् अमारत क्रिकेट मैदान
क्षमता: २५,००० क्षमता: २७,००० क्षमता: २०,००० क्षमता: ३,०००
Dubai Sports City Pak vs Aussies.jpg SharjahCricket.JPG Sheikh Zayed Cricket Stadium-01.jpg Al Amerat Cricket Stadium.jpg

संघ[संपादन]

१० ऑक्टोबर २०२१ पूर्वी प्रत्येक संघाने १५ जणांचे पथक जाहीर केले. कोव्हिड-१९ मुळे प्रत्येक संघाला पथकामध्ये आधिक सात राखीव खेळाडू घेण्याची मुभा होती. १० ऑगस्ट २०२१ रोजी पथक जाहीर करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला.

बक्षिस रक्कम[संपादन]

  • विजेत्या संघाला १.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर
  • उपविजेत्या संघाला $८००,०००
  • उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी $४००,०००
  • प्रथम फेरीच्या प्रत्येक सामन्याच्या विजयी संघाला प्रत्येक सामन्यासाठी $४०,०००
  • प्रथम फेरीतून बाद झालेल्या प्रत्येक संघांना $४०,०००
  • सुपर १२ फेरीच्या प्रत्येक सामन्याच्या विजयी संघाला प्रत्येक सामन्यासाठी $४०,०००
  • सुपर १२ फेरीतून बाद झालेल्या प्रत्येक संघांना $७०,०००

सामनाधिकारी[संपादन]

७ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी सामनाधिकारी आणि पंचांची घोषणा केली.

सामनाधिकारी

पंच

झिम्बाब्वे ː
* झिम्बाब्वेलँग्टन रुसेरे

सराव सामने[संपादन]

प्रथम फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०.००० सुपर १२ मध्ये बढती
नामिबियाचा ध्वज नामिबिया ०.०००
Flag of the Netherlands नेदरलँड्स ०.००० बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.०००
१८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

१८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

२० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२२ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

२२ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि


गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०.००० सुपर १२ मध्ये बढती
ओमानचा ध्वज ओमान ०.०००
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ०.००० बाद
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०.०००
१७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

१७ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

१९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

१९ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

२१ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि


सुपर १२[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.००० उपांत्य फेरीत मध्ये बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.००० बाद
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०००
A1 ०.०००
B2 ०.०००
२३ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

२३ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२४ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
अ१
वि
ब२

२६ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि

२७ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि
ब२

२८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

२९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि
ब२

३० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि
अ१

३० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

१ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

२ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि
ब२

४ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि
ब२

४ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

६ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि

६ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि


गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०.००० उपांत्य फेरीत बढती
भारतचा ध्वज भारत ०.०००
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.००० बाद
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०००
A2 ०.०००
B1 ०.०००
२४ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२५ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब१

२६ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२७ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
ब१
वि
अ२

२९ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

३१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वि
अ२

३१ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

२ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ२

३ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि
ब१

३ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि

५ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि
अ२

५ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब१

७ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि

७ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब१

८ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ२


बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
   
   
     
   
 
   

उपांत्य फेरी[संपादन]

उपांत्य फेरीचे दोन सामने १० आणि ११ नोव्हेंबर २०२१ रोजी खेळविण्यात आले.

१ला उपांत्य सामना[संपादन]

१० नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
वि

२रा उपांत्य सामना[संपादन]

११ नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
वि


अंतिम सामना[संपादन]

१४ नोव्हेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
वि