पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख १३ नोव्हेंबर – १५ डिसेंबर १९८१
संघनायक ग्रेग चॅपल जावेद मियांदाद
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१३-१७ नोव्हेंबर १९८१
धावफलक
वि
१८० (८३.४ षटके)
ग्रेम वूड ३३ (८७)
इम्रान खान ४/६६ (३१.४ षटके)
६२ (२१.२ षटके)
सरफ्राज नवाझ २६ (३३)
डेनिस लिली ५/१८ (९ षटके)
४२४/८घो (१३८ षटके)
किम ह्युस १०६ (१९८)
इम्रान खान ३/९० (३९ षटके)
२५६ (७३.५ षटके)
जावेद मियांदाद ७९ (१२८‌)
ब्रुस यार्डली ६/८४ (२५.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २८६ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • रिझवान उझ झमान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९८१
धावफलक
वि
२९१ (७९ षटके)
झहिर अब्बास ८० (११६)
डेनिस लिली ५/८१ (२० षटके)
५१२/९घो (१५२ षटके)
ग्रेग चॅपल २०१* (२९६)
इम्रान खान ४/९२ (४० षटके)
२२३ (७३ षटके)
मोहसीन खान ४३ (९१)
डेनिस लिली ४/५१ (१९ षटके)
३/० (२.२ षटके)
ब्रुस लेर्ड* (८‌)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

११-१५ डिसेंबर १९८१
धावफलक
वि
५००/८घो (१७१.३ षटके)
मुदस्सर नझर ९५ (२०२)
ब्रुस यार्डली ७/१८७ (६६ षटके)
२९३ (१३४.१ षटके)
ग्रेम वूड १०० (३०५)
इम्रान खान ३/४१ (२४.१ षटके)
१२५ (७२.१ षटके)
ब्रुस लेर्ड ५२ (१३२‌)
इक्बाल कासिम ४/४४ (२४ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ८२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ब्रुस यार्डली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.