Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख २९ जानेवारी – ४ फेब्रुवारी १९८८
संघनायक ॲलन बॉर्डर माईक गॅटिंग
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियामध्ये युरोपियन वसाहती स्थापन झाल्याच्या २००व्या वर्षापुर्ती निमित्त इंग्लंडने हा दौरा केला. एकमेव कसोटी सामना द ॲशेस अंतर्गत धरण्यात आला नाही. एकमेव कसोटी अनिर्णित राहिली तर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने २२ धावांनी जिंकला.

ही मालिका खेळून झाल्यावर लगेचच इंग्लंडचा संघ ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडसाठी रवाना झाला.

द्विशतसांवत्सरिक कसोटी सामना

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९८८
धावफलक
वि
४२५ (१७२.५ षटके)
क्रिस ब्रॉड १३९ (३६१)
पीटर टेलर ४/८४ (३४ षटके)
२१४ (९६.१ षटके)
डीन जोन्स ५६ (१२५)
एडी हेमिंग्स ३/५३ (२२ षटके)
३२८/२ (१३५ षटके)(फॉ/ऑ)
डेव्हिड बून १८४* (४३१)
डेव्हिड कॅपेल १/३८ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

द्विशतसांवत्सरिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने

[संपादन]

एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

[संपादन]
४ फेब्रुवारी १९८८ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३५/६ (४८ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/८ (४८ षटके)
जॉफ मार्श ८७ (१२२)
जॉन एम्बुरी २/५३ (१० षटके)
माईक गॅटिंग ३७ (४७)
माइक व्हिटनी २/३७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
  • पॉल जार्व्हिस आणि नील रॅडफोर्ड (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.