१९३२-३३ ॲशेस मालिका
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९३२-३३ (१९३२-३३ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २ डिसेंबर १९३२ – २८ फेब्रुवारी १९३३ | ||||
संघनायक | बिल वूडफुल | डग्लस जार्डिन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॉन ब्रॅडमन (३९६) | वॉल्टर हॅमंड (४४०) हर्बर्ट सटक्लिफ (४४०) | |||
सर्वाधिक बळी | बिल ओ'रायली (२७) | हॅरोल्ड लारवूड (३३) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९३२ - फेब्रुवारी १९३३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- लिल नेगेल (ऑ) आणि इफ्तिखार अली खान पटौडी (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- इफ्तिखार अली खान पटौडी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- लेन डार्लिंग, अर्नेस्ट ब्रोमली, हॅमी लव्ह (ऑ) आणि टॉमी मिचेल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.