Jump to content

सियेरा लिओन क्रिकेट संघाचा नायजेरिया दौरा, २०२१-२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियेरा लिओन क्रिकेट संघाचा नायजेरिया दौरा, २०२१-२२
नायजेरिया
सियेरा लिओन
तारीख १९ – २६ ऑक्टोबर २०२१
संघनायक जोशुआ अयनायके लानसाना लामीन
२०-२० मालिका
निकाल नायजेरिया संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली
सर्वाधिक धावा अश्मित श्रेष्ठ (१०२) जॉन बंगुरा (१२०)
सर्वाधिक बळी सिल्व्हेस्टर ओक्पे (११) सॅम्युएल कॉनतेह (१२)

सियेरा लिओन क्रिकेट संघाने सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान नायजेरियाचा दौरा केला. या दोन्ही संघांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये रवांडात होणाऱ्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी सदर मालिका आयोजीत केली गेली. सियेरा लिओन संघाने त्यांचे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लागोस मधील लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.

नायजेरियाने मालिका ५-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
९९ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१००/४ (२० षटके)
आयझॅक ओक्पे ३६ (२७)
मिनिरु पाका ४/११ (४ षटके)
लानसाना लामीन २८* (२६)
सेसन अडेडेजी २/१४ (२ षटके)
सियेरा लिओन ६ गडी राखून विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
पंच: केहिंदे ओलानबिवोन्नू (ना)
सामनावीर: मिनिरु पाका (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : सियेरा लिओन, क्षेत्ररक्षण.
  • सियेरा लिओनचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरिया आणि सियेरा लिओन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनने नायजेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • नायजेरियात खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • सियेरा लिओनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियाला प्रथमच पराभूत केले.
  • सॅम्युएल म्बा, अश्मित श्रेष्ठ (ना), जॉन बंगुरा, सॅम्युएल कॉनतेह, एडमंड अर्नेस्ट, अबास ग्बला, अबु कमरा, अरविंद केरई, मिनिरु पाका, लानसाना लामीन, जॉर्ज सीसे, सुलैमान तारावॅली आणि सोलोमन विल्यम्स (सि.लि.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
२० ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१०२/७ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९६/९ (२० षटके)
अश्मित श्रेष्ठ २४ (३२‌)
सॅम्युएल कॉनतेह ५/१७ (४ षटके)
जॉन बंगुरा ४६ (४८‌)
सिल्व्हेस्टर ओक्पे ३/१२ (४ षटके)
नायजेरिया ६ धावांनी विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
सामनावीर: सिल्व्हेस्टर ओक्पे (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • सेगुन ओगुंडीपे (ना) आणि ओस्मान सांकोह (सि.लि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • नायजेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सियेरा लिओनला प्रथमच पराभूत केले.

३रा सामना

[संपादन]
२१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१२४/८ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
५५ (१६ षटके)
आयझॅक ओक्पे २२ (१८)
अबु कमरा २/१२ (३ षटके)
मिनिरु पाका १६* (१२)
प्रॉस्पर उसेनी ३/७ (३ षटके)
नायजेरिया ६९ धावांनी विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
पंच: उगेने किंग (ना) आणि कहिंदे ओलंबिवोंनु (ना)
सामनावीर: सिल्व्हेस्टर ओक्पे (नायजेरिया)
  • नाणेफेक : सियेरा लिओन, क्षेत्ररक्षण.
  • इब्राहिम मॅनसरे (सि.लि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना

[संपादन]
२३ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
८४/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८५/१ (१५.५ षटके)
अबास ग्बला २९* (१७)
आयझॅक ओक्पे २/१२ (४ षटके)
सॅम्युएल म्बा ४०* (५३)
एडमंड अर्नेस्ट १/१२ (४ षटके)
नायजेरिया ९ गडी राखून विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
पंच: ओलुवोल कोमपागनी-कॉकर (सि.लि.) आणि गसाना क्रिस्चियन (र)
सामनावीर: रशीद अबोलारीन (नायजेरिया)
  • नाणेफेक : सियेरा लिओन, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
२४ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
९० (१७.४ षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
७१ (१७.४ षटके)
चिमा अकाचुक्वु ३० (२४)
जॉर्ज सीसे ३/८ (१.४ षटके)
सॅम्युएल कॉनतेह ३४ (४२)
पीटर अहो ६/५ (३.४ षटके)
नायजेरिया १९ धावांनी विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
पंच: गसाना क्रिस्चियन (र) आणि टेमीटोप ओनीकोई (ना)
सामनावीर: पीटर अहो (नायजेरिया‌)
  • नाणेफेक : नायजेरिया‌, फलंदाजी.

६वा सामना

[संपादन]
२६ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१३४/८ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९८/९ (२० षटके)
सेसन आडेजी ३९ (३०)
अबास ग्बला ५/१६ (४ षटके)
जॉन बंगुरा ३२ (२६)
पीटर अहो ३/१२ (४ षटके)
नायजेरिया ३६ धावांनी विजयी.
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल, लागोस
पंच: ओलुवोल कोमपागने-कॉकर (सि.लि.) आणि टेमीटोप ओनीकोई (ना)
सामनावीर: पीटर अहो (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • रिदवान अब्दुलकरीम, सेगन ओलायिंका (ना) आणि चेरनो बा (सि.लि.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.