१९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २६ डिसेंबर १९८९ - २५ फेब्रुवारी १९९०
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
ॲलन बॉर्डर इम्रान खान अर्जुन रणतुंगा
सर्वात जास्त धावा
डीन जोन्स (४६१) सईद अन्वर (२९३) अर्जुन रणतुंगा (२७३)
सर्वात जास्त बळी
सायमन ओ'डोनेल (२०) वकार युनुस (९) रुमेश रत्नायके (६)

१९८९-९० बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि पाकिस्तान ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ ०.००० अंतिम फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० ०.०००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.०००

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

२६ डिसेंबर १९८९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२८/५ (४८.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८ (४७.२ षटके)
डीन जोन्स ८५* (८९)
अर्जुन रणतुंगा ३/४१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३० धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: सायमन ओ'डोनेल (ऑस्ट्रेलिया)

२रा सामना[संपादन]

३० डिसेंबर १९८९ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३/९ (४८ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०४/१ (३८.५ षटके)
अर्जुन रणतुंगा ७१* (१०६)
टेरी आल्डरमन ३/२५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
 • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना[संपादन]

३१ डिसेंबर १९८९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२२/७ (४७ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२३/७ (४५.३ षटके)
आमीर मलिक ६९ (११६)
रवि रत्नायके २/३३ (१० षटके)
अतुल समरसेकरा ६० (८६)
वसिम अक्रम २/३७ (१० षटके)
श्रीलंका ३ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: अतुल समरसेकरा (श्रीलंका)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

४था सामना[संपादन]

३ जानेवारी १९९० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६१ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६२/३ (४१ षटके)
इम्रान खान ३९ (६२)
कार्ल रेकेमान ३/२१ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ६९* (१०३)
वसिम अक्रम १/२४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • मकसूद राणा आणि नदीम घौरी (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना[संपादन]

४ जानेवारी १९९० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०२/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२९ (४१ षटके)
डीन जोन्स ६९ (९८)
रुमेश रत्नायके ३/४४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

६वा सामना[संपादन]

१० फेब्रुवारी १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५३/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५४/५ (४७ षटके)
असंका गुरूसिन्हा ८८ (१०८)
तौसीफ अहमद २/४८ (१० षटके)
इजाझ अहमद १०२* (१००)
चंपक रमानायके १/२५ (५.२ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: इजाझ अहमद (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

७वा सामना[संपादन]

११ फेब्रुवारी १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३००/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३३ (३९.१ षटके)
टॉम मूडी ८९ (८२)
मुश्ताक अहमद २/७६ (१० षटके)
इम्रान खान ८२ (८९)
कार्ल रेकेमान ४/४४ (८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ६७ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: टॉम मूडी (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

८वा सामना[संपादन]

१३ फेब्रुवारी १९९० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६५/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६७/५ (४८.३ षटके)
डीन जोन्स ५४ (८८)
वसिम अक्रम २/२१ (१० षटके)
इम्रान खान ५६* (१०६)
सायमन ओ'डोनेल २/३२ (३.२ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

९वा सामना[संपादन]

१५ फेब्रुवारी १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९८/४ (४८.३ षटके)
असंका गुरूसिन्हा ५९ (८४)
वकार युनुस ४/३९ (१० षटके)
रमीझ राजा ११६* (१४८)
कपिला विजेगुणवर्दने २/३४ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

१०वा सामना[संपादन]

१७ फेब्रुवारी १९९०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१५/३ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८८/८ (५० षटके)
सईद अन्वर १२६ (९९)
अशोका डी सिल्वा २/५७ (९ षटके)
रोशन महानामा ७२ (७९)
वकार युनुस २/३५ (१० षटके)
पाकिस्तान २७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
 • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

११वा सामना[संपादन]

१८ फेब्रुवारी १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९/३ (४० षटके)
डीन जोन्स ८०* (१२०)
असंका गुरूसिन्हा १/१६ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

१२वा सामना[संपादन]

२० फेब्रुवारी १९९० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२०/८ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१८/९ (४९ षटके)
सलीम मलिक ६७ (८५)
सायमन ओ'डोनेल ३/३२ (१० षटके)
टॉम मूडी ७४ (१०९)
इम्रान खान २/२८ (७ षटके)
पाकिस्तान २ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: सायमन ओ'डोनेल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


अंतिम फेरी[संपादन]

१ला अंतिम सामना[संपादन]

२३ जानेवारी १९९० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६२ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३/३ (४५.५ षटके)
वसिम अक्रम ८६ (७६)
ग्रेग कॅम्पबेल ३/३९ (९ षटके)
डीन जोन्स ८३* (१३५)
वसिम अक्रम २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२रा अंतिम सामना[संपादन]

२५ जानेवारी १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५५/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८६ (४५ षटके)
मार्क टेलर ७६ (११६)
मुश्ताक अहमद २/६५ (१० षटके)
सलीम युसुफ ५९ (७५)
सायमन ओ'डोनेल ३/३८ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ६९ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.