वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७५-७६
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७५-७६ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर १९७५ – ५ फेब्रुवारी १९७६ | ||||
संघनायक | ग्रेग चॅपल | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रेग चॅपल (७०२) | क्लाइव्ह लॉईड (४६९) | |||
सर्वाधिक बळी | जेफ थॉमसन (२९) | अँडी रॉबर्ट्स (२२) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७५ - फेब्रुवारी १९७६ दरम्यान सहा कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ५-१ अशी जिंकली. तर एकमेव एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियन भूमीवर वेस्ट इंडीजने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
६वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव एकदिवसीय सामना
[संपादन] २० डिसेंबर १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिलांदाच एकदिवसीय सामना खेळला.
- ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच वेस्ट इंडीजवर विजय मिळवला.
- गॅरी कोझियर (ऑ) आणि लॉरेंस रोव (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.